ESIC Pune Bharti 2024, ESIC Recruitment Pune 2025 Last Date

ESIC Pune Bharti 2024, ESIC Recruitment Pune 2025 Last Date

ESIC Recruitment Pune 2025

कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. ESIC Hospital Bharti 2025, ESIC Pune Bharti 2024, ESIC Recruitment Pune 2025 Last Date

पुणे जिल्ह्यात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची ही चांगली संधी असणार आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची माहिती खाली नमूद केलेली आहे. सदर जाहिरात तुमच्या पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. इतर नोकरीची जाहिराती मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल ला लगेच जॉइन करा.

ESIC Pune Bharti 2025

50 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

पदे खालीलप्रमाणे :

  1. सुपर स्पेशलिस्ट – ( FTSS / PTSS )
  2. स्पेशलिस्ट – ( FTS / PTS )
  3. सीनियर रेसिडेंट

शिक्षण :

  1. पद 1 साठी : एम बी बी एस / एम डी, डी एन बी, डी एम आणि 2 वर्षाचा अनुभव
  2. पद 2 साठी : एम बी बी एस / एम डी, एम एस, डी एन बी, बी डी एस आणि 3 ते 5 वर्षाचा अनुभव
  3. पद 3 साठी : एम बी बी एस / एम डी,एम एस, डी एन बी, बी डी एस

वय : 3 डिसेंबर 2024 पर्यंत

  1. 69 वर्ष
  2. 69 वर्ष
  3. 45 वर्ष

फी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ पुणे असणार आहे.

10 वी पास ला सीमा सुरक्षा दल मध्ये नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

ESIC Hospital Bharti 2025

  1. उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे केली जाणार आहे.
  2. मुलाखत देण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.
  3. थेट मुलाखतीची तारीख 10 ते 17 डिसेंबर आहे.
  4. दिलेल्या तारखेच्या दिवशी मुलाखती ला हजर राहावे.
  5. सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

ESIC Pune Bharti 2024

Scroll to Top