ESIS Bharti 2025 Pune : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय पुणे अंतर्गत भरती केली जाणार आहे. पुण्यात नोकरी करण्याची पात्र उमेदवारांसाठी चांगली संधी आहे.
ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. नवनवीन जाहिरातींसाठी वर दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही चॅनल ला जॉइन व्हा.
ESIS Bharti 2025 Pune
एकूण जागा – 20
पद : वैद्यकीय अधिकारी
शिक्षण : एम बी बी एस
वय : 69 वर्ष
नोकरी स्थळ : बिबवेवाडी पुणे
अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन / ईमेल – ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत : 4 मार्च 2025
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मेल : establishpune.amo@gmail.com
भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये नोकरीची चांगली संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
ऑफलाइन अर्ज सादर करण्याचा पत्ता :
Office Of Administrative Medical Officer, Ground Floor, Panchdeep Bhavan, Sr. No. 689/90, Bibvewadi, Pune-411037
निवड पद्धत : मुलाखत
मुलाखत देण्याचा दिनांक : 6 मार्च 2025
मुलाखत ठिकाण :
Office Of Administrative Medical Officer, Ground Floor, Panchdeep Bhavan, Sr. No. 689/90, Bibvewadi, Pune-411037