Fertilizers and Chemicals Travancore मध्ये 74 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Fertilizers and Chemicals Travancore

Fact fertilizers and chemicals Travancore Ltd (FACT) FACT recruitment 2023

Fertilizers and Chemicals Travancore मध्ये 74 जागांसाठी भरती. पहा अर्जाची शेवटची तारीख आणि कोणकोणती पदे भरली जाणार आहेत. सविस्तर माहिती आणि जाहिरात वाचूनच अर्ज करावा. ही माहिती इतरांना देखील शेअर करा जेणेकरून गरजू व्यक्तीला जॉब मिळवण्यास मदत होईल.

marathivacancy.com ही नोकरी च्या जाहिरात देणारी वेबसाइट आहे. या वेबसाइट वर महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती सविस्तर दिल्या जातात. नियमित अपडेट दिले जाते. प्रत्येक जाहिराती मध्ये तुं त्या भरतीबद्दल आवश्यक माहिती अचूकपणे दिली जाते, जसे की शैक्षणिक पात्रता, फी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याच्या सूचना, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी लिंक, वय मर्यादा, पगार आणि इतर आवश्यक माहिती अचूकपणे देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. आमच्या वेबसाइट वरील नियमित जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

marathivacancy.com is a job advertisement website. All government and private job advertisements in Maharashtra are given in detail on this website. regular updates are provided. in each advertisement you are accurately given the necessary information about that recruitment, such as educational qualification, fee, application method, application instructions, last date to apply, official advertisement, link to apply, age limit, salary and other necessary information accurately Always try. Join Our WhatsApp group from below link to get regular ads on our website


फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड भरती 2023

एकूण पदे : 74 जागा

पदांचा तपशील :

पद नंपदाचे नावपद संख्या
1सीनियर मॅनेजर03
2ऑफिसर06
3मॅनेजमेंट ट्रेनी27
4टेक्निशियन21
5सॅनिटरी इंस्पेक्टर02
6क्राफ्टमन11
7रिगर असिस्टेंट04
शैक्षणिक पात्रता :
  1. पद 1 साठी सिव्हिल इंजिनियरिंग पदवी / एच आर किंवा समतुल्य पी जी पदवी / पी जी डिप्लोमा , 9 वर्षे अनुभव
  2. पद 2 साठी 60% गुणांसह बी एस्सी (कृषि)
  3. पद 3 साठी 60% गुणांसह केमिकल / इलेक्ट्रिकल / इंसट्रुमेंटेशन इंजिनियरिंग पदवी / 60% गुणांसह मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा / सी ए
  4. पद 4 साठी बी एस्सी (केमिस्ट्री/इंडस्ट्रियल/केमिस्ट्री) / संबंधित विषयात इंजिनियरिंग डिप्लोमा , 2 वर्षे अनुभव
  5. पद 5 साठी 10 वी उत्तीर्ण , सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स , 5 वर्षे अनुभव
  6. पद 6 साठी 10 वी उत्तीर्ण , आय टी आय (फिटर / मेकॅनिक)
  7. पद 7 साठी 10 वी उत्तीर्ण व 5 वर्षे अनुभव

वयाची अट : (SC/ST: 5 वर्षे सूट , OBC 3 वर्षे सूट)

  • पद 1 : 45 वर्षे
  • पद 2 : 26 वर्षे
  • पद 3 : 26 वर्षे
  • पद 4 ते 7 : 35 वर्षे
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

फी : ( SC/ST/PWBD/ExCM: फी नाही )

  • पद 1 ते 3 :General/OBC : 1180/- Rs
  • पद 4 ते 7 :General?OBC : 590/- Rs

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मे 2023

अधिकृत संकेतस्थळ ( website ) : पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : अर्ज करण्यासाठी क्लिक करा



Fertilizers and Chemicals Travancore Ltd (FACT) Recruitment 2023

Total post : 74 posts

Name of The posts and details :

Post NoName of the postNo of vacancy
1Senior Manager03
2Officer06
3Management Trainee27
4Technician21
5Sanitary Inspector02
6Craftsman11
7Rigger Assistant04

Educatinal Qualification :

  1. Post no 1 : Degree in civil engineering/HR/ Or equivalent PG Degree/ PG Diploma & 9 year Experience
  2. Post no 2 : B.Sc (Agriculture) with 60% marks
  3. Post no 3 : Degree in chemical/Electrical/ Intrumentation Engineering with 60% marks/ Post graduate Degree/Diploma/CA in management with 60% marks
  4. Post no 4 : B.Sc (chemistry/industrial chemistry) / Diploma in engineering in relevant disipline & 2 years experience
  5. Post no 5 : 10th pass, sanitary inspector course and 5 years experience
  6. Post no 6 :10th pass, ITI ( Fitter,Mechanical,Electrical,Intrumentation)/ 2 years experience
  7. Post no 7 : 10th pass, 5 years expereince

Age Limit :

  • Post no 1 : Upto 45 years
  • Post no 2 : Upto 26 years
  • Post no 3 : Upto 26 years
  • Post no 4 to 7 : Upto 35 years

Job Location : All India

Fee : (SC/ST/PWBD/ExSM : NO FEE )

  • Post No 1 to 3 : General/OBC : 1180/- Rs
  • Post No 4 to 7 : General/OBC : 590/- Rs

Last Date of Apllication : 16 May 2023

Offcial Website : Click here

Notification : Click Here

Apply Online : Click Here


फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (FACT) बद्दल माहिती

The Fertilisers And Chemicals Travancore Limited (FACT) was established in 1943 as India’s first large-scale fertilizer plant in Udyogamandal, Kochi, Kerala. It commenced production in 1947 under private sector ownership, being promoted by M/s. Seshasayee Brothers. However, in 1960, FACT transformed into a public sector company, with the Government of India becoming its major shareholder by 1962. Currently, FACT operates under the administrative control of the Department of Fertilizers, Ministry of Chemicals & Fertilizers, Government of India.

Since its humble beginnings, FACT has undergone significant growth and diversification, evolving into a multi-divisional organization with a wide range of activities and ventures.

द फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (FACT) ची स्थापना 1943 मध्ये भारतातील पहिल्या मोठ्या प्रमाणातील खत संयंत्र म्हणून उद्योगमंडल, कोची, केरळ येथे करण्यात आली. FACT ने 1947 मध्ये उत्पादन सुरू केले. सुरुवातीला M/s. शेषशायी ब्रदर्सने प्रवर्तित केलेल्या खाजगी क्षेत्रात, FACT 1960 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बनली आणि 1962 मध्ये भारत सरकार प्रमुख भागधारक बनले. FACT विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. खत, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार. माफक सुरुवातीपासून, FACT ने विविध क्रियाकलापांसह बहु-विभागीय संस्थेमध्ये विस्तार आणि विविधता आणली आहे.


महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे त्वरित अपडेट मिळवण्यासाठी वर दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज ला क्लिक करा आणि व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

WhatsApp group

Join Our WhatsApp Group For Next Job Updates. Link Is In Article

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद, माहिती महत्वाची असल्यामुळे इतरांना देखील शेअर करा.