Fire Department Recruitment 2023, Agnishaman bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नागपूर महानगरपालिका अग्निशामन विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून अर्ज सादर करायचे आहे. एकूण 350 जागांसाठी पद भरती घेतली जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती सविस्तर वाचा. Fire Department Recruitment 2023, nmc nagpur fire recruitment 2023, nagpur agnishamak bharti 2023.

नोकरी जाहिरातींचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.


नागपूर अग्निशामन भरती 2023

एकू पदे : 350 पदे

पदे आणि पदांची संख्या :

  1. असिस्टंट स्टेशन ऑफिसर : 7 पदे
  2. सब ऑफिसर : 13 पदे
  3. ड्रायवर यंत्र चालक : 26 पदे
  4. फिटर कम ड्रायवर : 5 पदे
  5. फायरमन रेसक्युर : 297 पदे

शैक्षणिक पात्रता : वरील पद क्रमांक नुसार

  1. कुठल्याही शाखेतील पदवी / राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांकडील स्टेशन ऑफिसर आणि इनस्ट्र्क्टर अभ्यासक्रम पास असावा. / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन यांचा 1 वर्षाचा उप स्थानक अधिकरी व अग्नि प्रति बंधक अधिकारी हा अभ्यास पूर्ण असावा / द इंस्टीट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स युके किंवा इंडिया या संस्थेमधून ग्रेड-I पदवी मिळालेली असावी / एम सी आय टी / 3 ते 5 वर्ष सेवा केलेली असावी
  2. कुठल्याही शाखेतील पदवी असावी / उपअग्निशमन अधिकारी हा अभ्यासक्रम पूर्ण असावा / 1 वर्षाचा उप स्थानक अधिकारी व अग्नि प्रति बंधक अधिकारी या अभ्यासक्रम पूर्ण झालेला असावा. / द इंस्टीट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स युके किंवा इंडिया या संस्थेमधून ग्रेड-I पदवी मिळालेली असावी / एम सी आय टी पास / 3 ते 5 वर्ष सेवा केलेली असावी
  3. माध्यमिक शाळा पास / जड वाहन चालविण्याचा 3 वर्ष कामाचा अनुभव / जड वाहन चालविण्याचा परवाना असावा / अग्निशमन प्रशिक्षण पूर्ण केलेल्यास प्राधान्य
  4. माध्यमिक शाळा पास / आय टी आय पास ( मोटर मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / समकक्ष ) / जड वाहन चालविण्याचा 3 वर्ष कामाचा अनुभव / जड वाहन चालविण्याचा परवाना असावा /
  5. माध्यमिक शाळा पास / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई अभ्यासक्रम पास. / एम सी आय टी पास
  6. सविस्तर शैक्षणिक पात्रता माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

शारीरिक पात्रता :

  1. ऊंची :
    पुरुष : 165 सेमी
    महिला : 162 सेमी
  2. छाती :
    पुरुष : 81 सेमी फुगवून 86 सेमी
  3. वजन :
    पुरुष आणि महिला : 50 कि. ग्र

वय मर्यादा :

18 ते 35 वर्ष ( मागासवर्ग साठी 5 वर्ष शिथिलता )

नोकरी स्थळ : नागपूर

फी : खाली फोटो प्रमाणे

 nagpur Fire Department Recruitment 2023, Agnishaman bharti 2023

Fire Department Recruitment 2023

अर्ज भरण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज भरण्याची मुदत : 27 डिसेंबर 2023


हे देखील वाचा

महाट्रान्स्को अंतर्गत भरती, लगेच क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

गुप्तचर विभागात 995 पदांची भरती, सविस्तर माहिती पाहण्यासाठी क्लिक करा


अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा