GAIL Recruitment 2024, Gail India Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन पदांकरिता भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. GAIL Recruitment 2024, Gail India Recruitment 2024

सदर भरतीच्या जाहिराती करिता अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सविस्तर माहिती खाली नमूद केलेली आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच नियमित सर्व अपडेट मिळवण्यासाठी वरील लिंक वरुण आमच्या टेलिग्राम किंवा व्हतसप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

GAIL Recruitment 2024

391 जागांकरिता ही भरती केली जाणार आहे.

पदे पुढील प्रमाणे :

  1. जूनियर इंजिनिअर – केमिकल
  2. जूनियर इंजिनिअर – मेकॅनिकल
  3. फोरमन – इलेक्ट्रिकल
  4. फोरमन – इन्स्ट्रूमेनटेशन
  5. फोरमन – सिविल
  6. जूनियर सुप्रीटेंडंट – ऑफीशियल लॅंगवेज
  7. जूनियर केमिस्ट
  8. जूनियर अकाऊंटंट
  9. टेक्निकल असिस्टंट – लॅबोरेटरी
  10. ऑपरेटर – केमिकल
  11. टेक्निशियन – इलेक्ट्रिकल
  12. टेक्निशियन – इन्स्ट्रूमेनटेशन
  13. टेक्निशियन – टेलीकॉम आणि टेलीमेट्री
  14. ऑपरेटर = फायर
  15. ऑपरेटर – बॉयलर
  16. अकाऊंट्स असिस्टंट
  17. बिजनेस असिस्टंट

शिक्षण :

सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 50 /- रु
  2. एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी कोणतीही फी नाही

वय :

  1. पद 1 आणि 2 साठी 45 वर्ष पर्यंत
  2. पद 3 आणि 4 साठी 33 वर्ष पर्यंत
  3. पद 5 ते 8 साठी 28 वर्ष पर्यंत
  4. पद 9 साठी 31 वर्ष पर्यंत
  5. पद 10 ते 18 साठी 26 वर्ष पर्यंत

नोकरी स्थळ : भारत

50 हजार जागांसाठी सरकारी कामासाठी भरती जाहिरात, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

GAIL Vacancy 2024 Last Date

  1. या भरतीचा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 7 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करताना मुदतीच्या अगोदर करावा. तसेच अर्धवट माहितीचा अर्ज सादर करू नये.
  4. अधिक माहिती करीत सविस्तर पीडीएफ जाहिरात वाचा. खाली लिंक दिली आहे.
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
पीडीएफ जाहिरात क्लिक करा
अर्ज लिंक क्लिक करा