GIC Recruitment 2024 Last Date, GIC Vacancy 2024 Notification

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नवीन पदांसाठी भरती होणार आहे. कॉर्पोरेशन तर्फे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचून अर्ज करा. GIC Recruitment 2024 Last Date, GIC Vacancy 2024 Notification, general insurance corporation of india recruitment 2024-25, jobs in mumbai 2024, latest graduate jobs in mumbai 2024, job whatsapp group link

या भरतीच्या सर अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर नोकरीच्या महत्वाच्या जाहिराती मिळवण्यासाठी लगेच दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. Latest jobs Maharashtra Whatsapp Group Link. तसेच तुम्ही इतर जाहिराती साठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या.

GIC Recruitment 2024 Notification

एकूण 12 जागांची भरती करण्यात येणार आहे.

पद : एक्चुरियल अप्रेंटिस

शिक्षण : पदव्युत्तर पदवी / पदवीधर

पगार : 30,000 /- रु ते 35,000 /- रु

वय : 21 वर्ष

नोकरी स्थळ : मुंबई

General Insurance Corporation of India Vacancy 2024

  1. या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. आज पासून अर्ज सुरू झालेले आहेत.
  3. 8 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  4. खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

जाहिरात : डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

अर्ज करण्याची लिंक : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट लिंक : क्लिक करा