Government Medical college bharti 2023, gmc recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Government Medical college bharti 2023
gmc recruitment 2023

महाराष्ट्र राज्यातील शासकीय वैद्यकीय महा विद्यालय येथे नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आहे.ऑक्टोबर महिन्यातील 13 तारीख ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. या भरती साठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी. Government Medical college bharti 2023

https://marathivacancy.com/ या वेबसाइट वर सर्व नोकरीच्या जाहिराती सविस्तर मिळतील. नियमित जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट दररोज भेट द्या. तसेच तुमच्या मोबाइलवर सर्व जाहिराती सर्वात अगोदर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरुण व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. gmc recruitment 2023


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2023

एकूण रिक्त पदे : 53 पदे

gmc recruitment 2023

पद : ज्येष्ठ / वरिष्ठ रहिवासी ( senior resident )

शैक्षणिक पात्रता :

एम डी / एम एस . डी एन बी पदव्युत्तर पदवी

वरिष्ठ निवासी पदासाठी शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर पदवी / पदविका परीक्षा पास / प्रथम प्राधान्य, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून पास बंधपत्रित उमेदवाराला तसेच इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधून पास उमेदवाराला व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातून पास उमेदवाराला प्राधान्य असेल.

तसेच बंधपत्रित उमेदवार न मिळलयास संबंधित विभाग च्या गरजेनुसार अबंधपत्रित उमेदवाराला नियुक्ती देण्यात येईल. किंवा संचालनालय तर्फे बंधपत्रित उमेदवार मिळेपर्यंत या पैकी जे अगोदर होईल तोपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येतील.

एखाद्या विभागात पात्र उमेदवार न मिळाल्यास ते पद टी विभागातील अत्यावश्यक असलेल्या विभागात रूपांतरित केले जाईल, अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

नोकरी स्थळ : मिरज

फी : 250 /- रु

निवड पद्धत : मुलाखत

अर्ज सादर करण्यासाठी प्रक्रिया : ऑफलाइन प्रक्रिया

मुलाखत पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज

मुलाखत वेळ : 13/10/2023 या दिवशी 2 वाजता उपस्थित राहावे.

अर्जाची शेवटची तारीख : 13 ऑक्टो. 2023


हे देखील वाचा

NET परीक्षा फॉर्म नोंदणी सुरू झाली आहे, अर्ज करण्यासाठी क्लिक करा


Government Medical college bharti 2023 अर्ज करण्यासाठी सूचना

  1. या पदाचा अर्ज हा ऑफलाइन प्रक्रियेद्वारे करायचा आहे
  2. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्र जोडावीत
  3. अर्धवट माहितीचे किंवा चुकीच्या माहितीचे अर्ज सादर करू नयेत
  4. सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा
अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा

जॉब अपडेट साठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करा

Whatsapp Group