High Court Vacancy 2024, Bombay High Court Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई उच्च न्यायालय नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा कोणत्या खंडपीठामध्ये नोकरीची संधी आहे. High Court Vacancy 2024, Clerk Recruitment 2024, graduate jobs 2024, highcourt recruitment 2024, nagpur jobs 2024, nagpur clerk vacancy 2024, nagpur court vacancy 2024.

सदरची जाहिरात नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

व्हॉटसअप्प ग्रुप शक्य नसल्यास टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा. जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


High Court Vacancy 2024, Clerk Recruitment 2024, graduate jobs 2024, high court recruitment 2024, nagpur court jobs 2024, nagpur clerk vacancy 2024, nagpur court vacancy 2024.

मुंबई उच्च न्यायालय भरती 2024

एकूण 56 पदांसाठी भरती केली जाणार आहे.

लिपिक या पदासाठी भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

  1. पदवीधर
  2. टायपिंग कोर्स प्रमाणपत्र जी सी सी – टी बी सी किंवा आय टी आय
    ( इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट )
  3. एम एस सी आय टी किंवा समतुल्य

वय मर्यादा : 18-38 वर्षापर्यंत / मागासवर्ग साठी 5 वर्षांची सूट

नोकरी स्थळ : नागपूर खंडपीठ

पदाच्या अर्जासाठी 200 /- रु फी आहे.

High Court Vacancy 2024 Online Application

  1. या पदाचा अर्ज ऑनलाइन स्वरूपात करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 27 मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात वाचा

हे सुद्धा वाचा

टाटा इंस्टीट्यूट येथे 45 हजार पगाराची नोकरी, सविस्तर जाहिरात वाचा, पहा काय आहे शैक्षणिक पात्रता

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024, लगेच जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा


High Court Vacancy 2024

अधिकृत वेबसाइट लिंक भेट देण्यासाठी क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा