HLL Lifecare Limited अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी ही कंपनी आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी नोकरीची चांगली संधी आहे. HLL Lifecare Bharti 2024, Dialysis Technician Vacancy in Maharashtra, mbbs recruitment 2024, hll lifecare recruitment in pune,
सदर जाहिरात ही वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय चांगली आहे. खाली दिलेल्या पदांसाठी पात्र असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. सर्व नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
HLL Lifecare Bharti 2024
1121 पदांची भरती केली जाणार आहे.
खालील पदांसाठी भरती होणार आहे :
- सीनियर डायालिसीस टेक्निशियन
- डायालिसीस टेक्निशियन
- जूनियर डायालिसीस टेक्निशियन
- असिस्टंट डायालिसीस टेक्निशियन
- नेफ्रॉलॉजिस्ट
- वैद्यकीय अधिकारी
शिक्षण :
सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
वय :
- 18 – 37 वर्ष
- एस सी व एस टी 5 वर्षांची सूट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी : या अर्ज प्रक्रियेसाठी कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : महाराष्ट्र
अर्ज करण्याचा ईमेल : hrhincare@lifecarehll.com
मुलींसाठी लेक लाडकी योजना, योजनेची माहिती पाहण्यासाठी लगेच क्लिक करा
इंडियन बँकेत 300 जागांसाठी भरती, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
Dialysis Technician Vacancy in Maharashtra
- या भरती साठी मुलाखत द्वारे निवड केली जाणार आहे.
- मुलाखत तारीख 4 आणि 5 सप्टेंबर 2024 आहे.
- ईमेल द्वारे अर्ज सादर करण्याची मुदत 7 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.
- मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
- अधिक माहिती साठी खालील पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज नमूना | येथे क्लिक करा |