HLL Lifecare Recruitment 2024, HLL Vacancy 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाइफकेअर लिमिटेड अंतर्गत वेगवेगळ्या पदांची भरती केली जाणार आहे. लगेच खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा आणि अर्ज प्रक्रिया करा. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात सविस्तर वाचून घ्यायची आहे. HLL Lifecare Recruitment 2024, lifecare limited vacancy 2024, latest jobs update 2024, mba recruitment 2024, hr recruitment 2024, latest marathi job update 2024, marathi job update 2024

सदर जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर नक्की करा. सर्व नोकरी चे आणि योजनांचे अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. sarkari job update maharashtra whatsapp group link

HLL Lifecare Recruitment 2024 Notification

एकूण 1217 जागांची भरती होईल.

अकाऊंट ऑफिसर अॅडमीन असिस्टंट, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, सेंटर मॅनेजर, सीनियर डायलिसिस टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, जूनियर डायलिसिस टेक्निशियन, असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन, अकाऊंटंट कम स्टॅटीस्टिकल इन्वेस्टीगेटर या पदांकरीता भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.

शिक्षण :

पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून अधिकृत जाहिरात वाचा.

वय : 18 – 37 वर्ष

  1. एस सी, एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी : कुठलीही फी नाही

10 वी आणि 12 वी साठी नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी, लगेच क्लिक करून जाहिरात पहा

HLL Vacancy 2024 Last Date to Apply

  1. या पदांसाठी अर्ज हा ऑफलाइन स्वरूपात करायचा आहे.
  2. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी 17 जुलै पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. ऑफलाइन अर्ज जाहिराती मध्ये सांगितलेल्या पद्धतीने अचूक करणे गरजेचे आहे.
  4. अधिक सविस्तर माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता :

  1. पोस्ट द्वारे : DGM – (HR) HLL Lifecare Limited HLL Bhavan, #26/4 Velachery – Tambaram Main Road Pallikaranai, Chennai – 600 100 Ph : 04429813733/34
  2. ईमेल : hrmarketing@lifecarehll.com
एच एल एल वेबसाइट लिंक क्लिक करा
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
अर्ज क्लिक करून डाउनलोड करा