HPCL Bharti 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025 अंतर्गत नवीन भरती जाहिरात देण्यात आलेली आहे. सदर जाहिराती मधील नमूद पात्रता पूर्ण असणाऱ्या उमेदवारांनी या नोकरीच्या संधीचा लाभ घ्यायचा आहे.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
सदर ची नोकरी जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच इतर जाहिरातींची माहिती मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक क्लिक करून आमच्या चॅनल ला जॉइन व्हा.
HPCL Bharti 2025
234 जागांसाठी ही भरती घेतली जाणार आहे.
पदे :
- जूनियर एक्झिक्युटिव – मेकॅनिकल
- जूनियर एक्झिक्युटिव – इलेक्ट्रिकल
- जूनियर एक्झिक्युटिव – इन्स्ट्रूमेनटेशन
- जूनियर एक्झिक्युटिव – केमिकल
शिक्षण : यू आर / ओबीसी एन सी आणि ई डब्ल्यू एस : 60% मार्क आणि एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी : 50% मार्क
- पद 1 साठी : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद 2 साठी : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद 3 साठी : इन्स्ट्रूमेनटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद 4 साठी : केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वय : 14 फेब्रुवारी 2025 या तारखेस 18 – 25 वर्ष
- एस सी व एस टी 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1180 /- रु
- एस सी / एस टी/ पीडब्ल्यूडी : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025
- 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत असणार आहे.
- मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे.
- सर्व सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात वाचा.