WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HQ Southern-Command Recruitment 2023, 10 th pass bharti 2023

HQ Southern-Command Recruitment 2023, 10 th pass bharti 2023

भारतीय आर्मी मुख्यालय दक्षिणी कमांड अंतर्गत नवीन पदांची भरती होत आहे. ग्रुप क मधील ही पदे आहेत. 10 th pass bharti 2023 / 10 वी पास असणाऱ्यांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. HQ Southern-Command Recruitment 2023

भरती बद्दल ची शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, पगार, पदांची संख्या, अर्ज करण्याची पद्धत,अधिकृत जाहिरात लिंक, अर्ज करण्याची लिंक/पत्ता, अर्ज भरण्याची शेवटची तारीख व इतर सर्व महत्वाची माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. 10 th pass bharti 2023

खाली दिलेली नोकरीची माहिती महत्वाची आहे म्हणून इतरांना देखील शेअर करा. नियमित नोकरीच्या जाहिरातीं मिळवण्यासाठी आमच्या https://marathivacancy.com/ या वेबसाइट ला भेट द्या. तसेच दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. Indian Army Headquarters southern command recruitment 2023


भारतीय आर्मी मुख्यालय दक्षिणी कमांड भरती 2023 / HQ Southern-Command Recruitment 2023

एकूण पदे : 24 पदे

पद :

 1. एम टी एस ( मेसेंजर)
 2. एम टी एस (दफ्तरी) /
 3. कुक
 4. वॉशरमन
 5. मजदूर
 6. एम टी एस (गार्डनर)

शैक्षणिक पात्रता :

 1. पद 3 साठी : 10 वी पास आणि भारतीय स्वयंपाक चे ज्ञान असावे
 2. इतर सर्व पदांसाठी : 10 वी पास
 3. सविस्तर माहिती साठी खालील फोटो पहा
HQ Southern-Command Recruitment 2023, 10 th pass bharti 2023

पगार : 18,000 ते 56,900 पर्यंत

नोकरी स्थळ : मुंबई / देवळाली / पुणे आणि अहमदनगर

फी : कुठलीही फी नाही

अर्ज भरण्याची शेवटची मुदत : 8 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

सविस्तर माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा आणि सर्व नोकरीच्या जाहिराती मिळवा तुमच्या मोबाइल वर

Whatsapp Group

Recruitment of New posts under indian army headquarters southern command. these posts are in group C. 10th pass bharti 2023 / This is a golden job Opportunity for 10th pass holders. HQ Southern- COmmand recruitment 2023

Educational qualification, age limit, salary, number of posts, method of application, official advertisement link, application and all other important information about recruitment are given below in detail. 10th pass bharti 2023.


Indian Army Headquarters southern command recruitment 2023

Total Posts : 24 posts

Posts :

 1. MTS (Messenger)
 2. MTS ( Office)
 3. Cook
 4. Washerman
 5. Labourer
 6. MTS (Gardner)

Education Qualification :

 1. For Post 3 : 10th Pass & Knoledge of Indian Cooking
 2. For All other Posts : 10th Pass

Job Place : Mumbai / Deolali / Pune & Ahmednagar

FEE : There is no fee

Last date to Submit Application : 8th Oct. 2023

Official Website : Click Here to Visit Site

Read the official advertisement for detailed information

अधिकृत जाहिरात Click Here to Read Advertisement