हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती घेतली जाणार आहे. त्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी येथे नोकरीची चांगली संधी असणार आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून घ्या. HURL Recruitment 2024 Notification, HURL Recruitment 2025 Notification, hurl je recruitment 2024, hurl recruitment notification out, hurl 2024 recruitment, new job vacancy 2024, latest new job vacancy 2024, marathi job update 2024.
सदर भरतीच्या पुढील सर्व अपडेट त्वरित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा.
HURL Recruitment 2024 Notification
एकूण 80 पदांची भरती केली जाणार आहे.
पदांची नावे खाली प्रमाणे :
- मॅनेजर – L2
- इंजीनियर – L1
- ऑफिसर – L1
- चीफ मॅनेजर – L3
- असिस्टंट मॅनेजर – L1 – FTC
- ऑफिसर – L1 – FTC
HURL Vacancy 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- पद 1 साठी : इंजिनिअरिंग पदवी 60% मार्क सहित / बी एस सी अॅग्रि + एम एस सी, सी ए, सी एम ए / 12 वर्षाचा अनुभव
- पद 2 साठी : इंजिनिअरिंग पदवी 60% मार्क सहित / 2 वर्षांचा अनुभव
- पद 3 साठी : इंजिनिअरिंग पदवी 60% मार्क सहित, एम बी ए, सी ए, सी एम ए, / 2 वर्षांचा अनुभव
- पद 4 साठी : सी ए, सी एम ए, एम बी ए फायनॅन्स / 19 वर्षांचा अनुभव
- पद 5 साठी : पदवी 60% मार्क सहित, पी जी डिप्लोमा – ( कम्युनिकेशन, अॅडवर्टायझिंग अँड कम्युनिकेशन मॅनेजमेंट/ पब्लिक रीलेशन्स/ मास कम्युनिकेशन/ जर्नलिज्म ) किंवा एम बी ए किंवा बी एस सी अॅग्रि + एम एस सी अॅग्रिकल्चर किंवा बी एस सी अॅग्रि/ बी टेक + एम बी ए/ पी जी डी बी एम / 7 वर्षांचा अनुभव
- पद 6 साठी : एल एल बी / 5 वर्षांचा अनुभव
- अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
वय मर्यादा पुढीलप्रमाणे :
- 35 ते 47 वर्षापर्यंत ( पदानुसार वेगवेगळी मर्यादा आहे )
- एस सी आणि एस टी साठी 5 वर्षाची शिथिलता
- ओबीसी साठी 3 वर्षाची शिथिलता
नोकरीचे स्थळ पूर्ण भारतात असणार आहे.
या पदांचा अर्ज करण्यासाठी कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही.
हे सुद्धा वाचा
पोलीस भरती 2024 रोजच्या चालू घडामोडी, वाचण्यासाठी क्लिक करा, आणि शेअर करा
इंटेलिजेंस ब्युरो मध्ये नोकरीची संधी, जाहिरात पाहण्यासाठी लगेच क्लिक करा
नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 500 पदांची भरती, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
HURL Vacancy 2024 Apply Online
- या भरती साठी अर्ज ऑनलाइन वेबसाइट द्वारे करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 20 मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचा.
- इतर गरजूना सुद्धा जाहिरात नक्की शेअर करा.
अधिकृत वेबसाइट लिंक | भेट देण्यासाठी क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात लिंक | जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक | अर्ज करण्यासाठी क्लिक करा |