WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IB Acio Vacancy 2024 Apply Online, ACIO Recruitment 2024

केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर या या पदासाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. IB Acio Recruitment 2024, IB Acio Vacancy 2024

सदर भरती संदर्भात आवश्यक असणारी महत्वाची माहिती म्हणजे आवश्यक पात्रता, फी, पगार, अधिकृत जाहिरात, वयाची मर्यादा, नोकरी स्थळ, अधिकृत जाहिरात, अर्ज भरण्यासाठी लिंक आणि इतर आवश्यक माहिती खाली देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती सविस्तर वाचून घेणे गरजेचे आहे. acio recruitment 2024 pdf.

या भरतीच्या संबंधित सर्व अपडेट मिळवण्यासाठी तसेच इतर नवनवीन नोकरीच्या जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा. जेणेकरून सर्व जाहिराती तुम्हाला तुमच्या मोबाइल वर त्वरित मिळतील. IB Acio Vacancy 2024


IB Acio Recruitment 2024 Notification

एकूण पदे : 226 पदे

पद : असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर/ ग्रेड – 2 टेक्निकल विभाग

विभाग :

  1. संगणक विज्ञान आणि माहीती तंत्रज्ञान
  2. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन

शैक्षणिक पात्रता :

  1. बी ई किंवा बी टेक या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / माहिती आणि तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी यापैकी मान्यताप्राप्त विद्यापीठ मधील पात्रता पूर्ण
  2. विज्ञान सहित इलेक्ट्रॉनिक्स किंवा भौतिक शास्त्र सहित इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा संगणक विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा कॉम्प्युटर अॅप्लिकेशन मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदव्युत्तर पदवी

पगार : 44,900 /- प्रती महिना

नोकरी स्थळ : भारत

वय मर्यादा : 18-27 वर्षांपर्यंत

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

अर्ज करण्यासाठी प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत : 12 जानेवारी 2024


हे देखील वाचा

आयकर विभागात नोकरीच्या नवीन संधी, क्लिक करून सविस्तर माहिती वाचा

मराठा समाजातील उमेदवारांसाठी मोफत प्रशिक्षण, लवकर अर्ज करा. अर्ज करण्यासाठी क्लिक करा


IB Acio Recruitment 2024 Apply Online

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा