IBPS अंतर्गत काही पदांकरीता भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. IBPS SO 2024 Notification, IBPS SO Recruitment 2024, ibps so salary 202, ibps so exam date 2024, ibps so full form, ibps so 2024, ibps so 2025, so recruitment 2024,
सदर भरती साठी पात्र असलेल्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर करा. तसेच इतर सर्व जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून यांच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
IBPS SO 2024 Notification
896 जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.
- आय टी ऑफिसर- स्केल 1
- अॅग्रिकल्चर फील्ड ऑफिसर – स्केल 1
- राजभाषा अधिकारी – स्केल 1
- लॉ ऑफिसर – स्केल 1
- एच आर / पर्सोनल ऑफिसर – स्केल 1
- मार्केटिंग ऑफिसर – स्केल 1
या पदांकरीता भरती आहे.
शिक्षण : खालील फोटो मध्ये संपूर्ण शैक्षणिक पात्रता पदानुसार पाहून घ्या
वय : 20- 30 वर्ष पर्यंत
- एस सी आणि एस टी 5 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्ष सूट
फी :
- जनरल / ओबीसी : 850 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 175 /- रु
नोकरी स्थळ : भारत
IBPS SO Recruitment 2024
- या भरती चा अर्ज हा ऑनलाइन करायचा आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 21 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- नोव्हेंबर 2024 मध्ये पूर्व परीक्षा घेतली जाईल.
- डिसेंबर 2024 मध्ये मुख्य परीक्षा घेतली जाईल.
अधिकृत वेबसाइट लिंक | क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | क्लिक करून पहा |
अर्ज लिंक | ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा |