ICG Navik Recruitment 2024, Tatrakshak Bharti 2024

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून अर्ज सादर करायचे आहेत. ICG Navik-Gd Recruitment 2024, indian coast guard recruitment 2024, icg bharti 2024, icg tantrik gd bharti 2024, coast guard bharti 2024, 12th pass coast guard bharti 2024, 10th pass coast guard bharti 2024, latest majhi naukri update 2024.

ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. इतर नोकरीच्या जाहिराती तुमच्या मोबाइल वर त्वरित मिळवण्यासाठी खालील लिंक वरून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.


ICG Navik-Gd Recruitment 2024, indian coast guard recruitment 2024, icg bharti 2024, icg tantrik gd bharti 2024, coast guard bharti 2024, 12th pass coast guard bharti 2024, 10th pass coast guard bharti 2024, latest majhi naukri update 2024.

ICG Navik-Gd Recruitment 2024

एकूण 320 जागांसाठी भरती होईल

पदे पुढील प्रमाणे –

 1. नाविक जीडी – 1/2025 बॅच
 2. यांत्रिक जीडी – 1/2025 बॅच

शिक्षण :

 1. पद 1 साठी : 12 वी पास – मॅथ्स आणि फिजिक्स
 2. पद 2 साठी : 10 वी पास + 3-4 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा ( इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्यूनिकेशन/ इंजिनिअरिंग ( रेडिओ-पॉवर) ) किंवा 10 वी आणि 12 वी पास _ 2-3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्यूनिकेशन/ इंजिनिअरिंग ( रेडिओ-पॉवर) )
 3. अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

वय :

 1. 1 मार्च 2003 ते 28 फेब्रु 2007 च्या दरम्यान चा जन्म असावा
 2. एस सी, एस टी 5 वर्षाची सूट
 3. ओबीसी 3 वर्षाची सूट
 4. सविस्तर माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा

नोकरी स्थळ : भारत

फी :

 1. जनरल / ओबीसी : 300 /- रु
 2. एस सी, एस टी : कुठलीही फी नाही

Tatrakshak Bharti 2024 Last Date

 1. या पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनुसार करायचे आहेत.
 2. 10 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे
 3. परीक्षा : सप्टेंबर/नोव्हेंबर 2024 आणि एप्रिल 2025 रोजी घेण्यात येईल

खाली जाहिराती सुद्धा वाचा

बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची नवीन संधी, सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

कॉटन कॉर्पोरेशन मध्ये सुद्धा नवीन पदांची भरती, क्लिक करून संपूर्ण जाहिरात वाचा


ICG Navik-Gd Recruitment 2024 Apply Online

जाहिरात येथे क्लिक करून पहा
अर्ज येथे क्लिक करून अर्ज करा