IIFCL Recruitment 2025, Assistant Manager Vacancy 2025

इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी अधिकृत जाहिरात कंपनी तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करा. IIFCL Recruitment 2025, Assistant Manager Vacancy 2025, India Infrastructure Finance Company Limited Notification 2024,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड ही भारत सरकार ची पूर्ण मालकी असणारी संस्था आहे. या कंपनीची स्थापना 2006 ला व्यवहार्य पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी दीर्घ काळाचे आर्थिक सहाय्य देण्यासाठी करण्यात आलेली होती.

सदर नोकरीची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच सर्व नोकरीच्या अपडेट साठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.

Table of Contents

IIFCL Recruitment 2025, Marathi Job Update 2025

40 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए या पदासाठी ही भरती घेतली जाणार आहे.

शिक्षण :

  1. पी जी पदवी / डिप्लोमा ( मॅनेजमेंट / कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी / इकॉनॉमिक्स / स्टॅटिस्टिक्स ) /सी ए / सी एम ए / आय सी डब्ल्यू ए किंवा इंजिनिअरिंग ची पदवी ( आय टी / कॉम्प्युटर सायन्स ) किंवा एल एल बी किंवा सी एस किंवा कुठल्याही विषयातील पी जी पदवी / डिप्लोमा / एम एस डब्ल्यू
  2. 1 वर्षाचा अनुभव

अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

वय : 30 नोव्हेंबर 2024 या दिवशी.. 21 – 30 वर्ष पर्यंत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा
  1. एस सी / एस टी करिता 5 वर्षी शिथिलता
  2. ओबीसी करिता 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी / ए डब्ल्यू एस : 600 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 100 /- रु

नोकरीचे स्थळ भारत असणार आहे. नोकरी ठिकाणच्या सविस्तर माहिती साठी पीडीएफ जाहिरात पहा.


खाली दिलेली जाहिरात वाचा

फक्त महिलांसाठी सरकारी योजना आणि योजनेमध्ये मिळणार नोकरीची संधी, लगेच क्लिक करून योजना वाचा. 

Assistant Manager Vacancy 2025

  1. असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए या पदासाठी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 23 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
  4. या पदासाठी ची परीक्षा जानेवारी 2025 ला घेतली जाणार आहे.
  5. अधिक माहिती साठी पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट लिंक क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा