INCOIS Vacancy 2025, Junior Research Assosciate Vacancy 2025

INCOIS Vacancy 2025 : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र अंतर्गत भरती करण्यासाठी नवीन जाहिरात देण्यात आलेली आहे. सदर जाहिरात वाचून लगेज अर्ज सादर करा. Junior Research Assosciate Vacancy 2025, junior research assosciate recruitment 2025,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

ही भरती जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे.

Table of Contents

INCOIS Vacancy 2025

39 जागांची भरती

पद :

  1. रिसर्च असोशिएट
  2. जूनियर रिसर्च असोशिएट

शिक्षण :

  1. पद 1 साठी : पी एच डी
  2. पद 2 साठी : एम एस सी, एम ई / सी एस आय आर – यू जी सी नेट / यू जी सी नेट / आय सी ए आर नेट ( लेक्चरशिप / असिस्टंट प्रोफेशनशिप / पी एच डी एलिजीबिलिटी ओन्ली ) / गेट / जेस्ट

वय : 10 फेब्रुवारी 2025 या तारखेस

  1. एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता
  3. पद 1 साठी : 35 वर्ष
  4. पद 2 साठी : 28 वर्ष

फी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : हैदराबाद / भारत

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सूप्रीम कोर्ट मध्ये नोकरीची नवीन संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

जूनियर असोशिएट भरती 2025

  1. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत आहे.
  2. सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
पीडीएफ जाहिरात क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा