इंडियन बँक अंतर्गत नवीन पदांची भरती करण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. Indian Bank Notification 2024, indian bank bharti 2024,
सदर जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच वरील बटन वरून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
Indian Bank Notification 2024
300 जागांसाठी भरती
स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी भरती केली जाणार आहे.
शिक्षण : कुठल्याही शाखेची पदवी
वय : 20 – 30 वर्ष पर्यंत
- एस सी / एस टी 5 वर्षांची शिथिलता
- ओबीसी 3 वर्षाची शिथिलता
नोकरी स्थळ :
तामिळनाडू / पुडूचेरी / कर्नाटक / आंध्र प्रदेश व तेलंगणा / महाराष्ट्र / गुजरात
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 1000 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 175 /- रु
उमेद अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू, कोणतीही फी नाही, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
इंडियन बँक भरती 2024
- या पदाचा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 2 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख
- मुदतीच्या अगोदर अर्ज करणे गरजेचे आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा