Indian Oil Bharti 2024, IOCL Recruitment 2024 Apply Online

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. Indian Oil Bharti 2024, IOCL Recruitment 2024 Apply Online, 10th pass indian oil job, indian oil vacancy 2024, 10th pass job 2024, apprentice recruitment 2024,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

या भरतीची महत्वाची माहिती म्हणजे शिक्षण पात्रता, पद संख्या, पदांची नावे, वय मर्यादा, नोकरीचे स्थळ, फी आणि महत्वाच्या तारखा व इतर माहिती सविस्तर नमूद केलेली आहे. सदर जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

Table of Contents

Indian Oil Bharti 2024

400 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

  1. ट्रेड अप्रेंटिस
  2. टेक्निशियन अप्रेंटिस
  3. पदवीधर अप्रेंटिस या पदांकरीता भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण :

  1. पद 1 साठी :
    • 10 वी पास / आय टी आय ( फिटर / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रोनिक मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशिनिस्ट )
  2. पद 2 साठी :
    • 50% मार्क सहित इंजिनिअरिंग डिप्लोमा ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रूमेनटेशन / सिविल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स ) एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 45% मार्क
  3. पद 3 साठी :
    • 50% मार्क सहित कुठल्याही शाखेची पदवी – एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 45% मार्क

फी : कुठलीही फी नाही

वय : 18 – 24 वर्ष – 31 जुलै 2024 रोजी

  1. एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

नोकरीचे स्थळ – IOCL दक्षिणी क्षेत्र असणार आहे.

IOCL Recruitment 2024 Apply Online

  1. सदर भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 19 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक माहिती अचूक नमूद करून, आवश्यक कागदपत्र अपलोड करावीत.
  4. चुकीच्या माहितीचे अर्ज सादर करू नयेत.
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट लिंक क्लिक करा
जाहिरात पीडीएफ लिंक क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंक क्लिक करा