Indian Oil Bharti 2025 Last Date, इंडियन ऑइल भरती 2025

Indian Oil Bharti 2025 : इंडियन ऑइल अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करा.

सदर जाहिरात मधील पदांचा अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे.

Indian Oil Bharti 2025

इंडियन ऑइल मध्ये एकूण 246 जागांची भरती केली जाणार आहे.

पद :

  1. जूनियर ऑपरेटर ग्रेड 1
  2. जूनियर एटेंडंट ग्रेड 1
  3. जूनियर बिझनेस असिस्टंट ग्रेड 3

शिक्षण :

  1. पद 1 साठी : 10 वी पास / आय टी आय ( इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट ) / इलेक्ट्रिशियन / मशीनिस्ट / फिटर / मेकॅनिक – कम – ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम / वायरमन / मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड ई एस एम )
  2. पद 2 साठी : 12 वी पास
  3. पद 3 साठी : कुठल्याही शाखेची पदवी

वय : 31 जानेवारी 2025 या तारखेस 18 – 26 वर्ष

  1. एस सी व एस टी उमेदवार : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 300 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / EXSM : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : भारत

इंडियन ऑइल भरती 2025

वरील पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच याची परीक्षा एप्रिल 2025 मध्ये घेतली जाईल.

 

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top