Indian Oil Bharti 2025, इंडियन ऑइल भरती 2025, Majhi Naukri 2025

Indian Oil Bharti 2025 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. ही एक नोकरीची चांगली संधी असणार आहे.

10 वी पास साठी ही एक नोकरीची चांगली संधी असणार आहे. खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करा.

Indian Oil Bharti 2025

एकूण जागा – 21

पद : कनिष्ठ ऑपरेटर – ग्रेड 1

पगार : 23,000 /- रु ते 78,000 /- रु प्रति महिना

शिक्षण : 10 वी पास + आय टी आय

फी : 300 /- रु

  1. एस सी / एस टी / पीडब्ल्यूबीडी . EXSM : कोणतीही फी नाही

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत आहे.

इंडियन ऑइल जाहिरात क्लिक करा
अर्ज लिंक क्लिक करा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top