इंडियन ओवरसीज बँक अंतर्गत नवीन पदासाठी भरती करण्यात येणार आहे. भरतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेली माहिती वाचून अर्ज सादर करायचे आहेत. IOB Apprentice Vacancy 2024, indian overseas bank bharti 2024, apprentice bharti 2024,
सदर जाहिरात पात्र असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. वरील बटन वर क्लिक करून लगेच आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
IOB Apprentice Vacancy 2024
550 जागांसाठी भरती केली जाणार आहे
अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
कुठल्याही शाखेची पदवी
वय :
- 20 – 28 वर्ष
- एस सी / एस टी 5 वर्षाची शिथिलता
- ओबीसी 3 वर्षाची शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी : 944 /- रु
- एस सी / एस टी : 708 /- रु
- पीडब्ल्यूडी : 472 /- रु
नोकरी स्थळ : भारत
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 पदांची भरती, क्लिक करून लगेच जाहिरात वाचा
Indian Overseas Bank Bharti 2024
- वरील पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करायची आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- या भरतीची परीक्षा 22 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.