IOB Vacancy 2025, Bank Apprentice Recruitment 2025

IOB Vacancy 2025 : इंडियन ओवरसीज बँक अंतर्गत नवीन पद भरती केली जाणार आहे. कुठल्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची संधी असणार आहे. संपूर्ण भारतभर मधील उमेदवारांना या मध्ये अर्ज करता येणार आहे.

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी. ही जाहिरात तुमच्या जवळच्या इतर उमेदवारांना सुद्धा शेअर करा.

IOB Vacancy 2025 Apprentice

एकूण जागा : 750

पद : अप्रेंटिस

शिक्षण :

  1. कुठल्याही शाखेतील पदवी

वय : 1 मार्च 2025 या दिवशी 20 – 28 वर्ष

  1. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  2. ओबीसी : 3 वर्ष शिथिलता

फी :

  1. जनरल / ओबीसी : 944 /- रु
  2. एस सी / एस टी : 708 /- रु
  3. पीडब्ल्यूडी : 472 /- रु

Bank Apprentice Recruitment 2025

  1. वरील अप्रेंटिस भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. 9 मार्च 2025 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे.
  3. 16 मार्च 2025 रोजी परीक्षा घेतली जाणार आहे.
  4. सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.
Please Stop AdBlocker To Support Our Developers.

Scroll to Top