इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2025 अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी भरती केली जाणार आहे. वेगवेगळ्या पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. IPPB New Bharti 2025, IPPB Vacancy 2025 Online Apply Last Date,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
ही भरती जाहिरात तुमच्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा. अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. नोकरीच्या सर्व महत्वाच्या अपडेट लगेच तुमच्या मोबाइल वर मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या एका चॅनल ला जॉइन व्हा.
IPPB New Bharti 2025
68 जागांसाठी भरती होणार आहे.
पदांची माहिती :
- असिस्टंट मॅनेजर
- मॅनेजर
- सीनियर मॅनेजर
- सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट
वरील पदांची भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
- असिस्टंट मॅनेजर :
बी ई / बी टेक / एम ई एम टेक ( कॉम्प्युटर सायन्स / आय टी / कॉम्प्युटर अॅप्लिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेनटेशन ) - मॅनेजर :
बी ई / बी टेक / एम ई एम टेक ( कॉम्प्युटर सायन्स / आय टी / कॉम्प्युटर अॅप्लिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेनटेशन ) / 3 वर्षाचा अनुभव - सीनियर मॅनेजर :
बी ई / बी टेक / एम ई एम टेक ( कॉम्प्युटर सायन्स / आय टी / कॉम्प्युटर अॅप्लिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेनटेशन ) / 6 वर्षाचा अनुभव - सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट :
बी एस सी ( इलेक्ट्रॉनिक्स / फिज़िक्स / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ) किंवा बी टेक / बी ई ( इलेक्ट्रॉनिक्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर सायन्स किंवा एम एस सी ( इलेक्ट्रॉनिक्स / फिज़िक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ) / 6 वर्षाचा अनुभव
वय :
एस सी / एस टी 5 वर्षाची सूट आणि ओबीसी साठी 3 वर्षाची सूट
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
- पद 1 साठी : 20 – 30 वर्ष
- पद 2 साठी : 23 – 35 वर्ष
- पद 3 साठी : 26 – 35 वर्ष
- पद 4 साठी : 50 वर्ष
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 750 /- रु
- एस सी / एस टी / EXSM आणि महिला : कोणतीही फी नाही
IPPB Vacancy 2025 Last Date
- india post payments bank bharti 2025 साठी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 10 जानेवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
- अधिक सविस्तर माहिती साठी खालील लिंक वरून अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.