भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत नवीन पदाच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र असळलेय उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचायची आहे. IRDAI Bharti 2024, IRDAI Assistant Manager Notification 2024, assistant manager recruitment 2024,
सदर जाहिराती ही तुमच्या पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच सर्व नोकरी अपडेट साठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा. अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी सर्व महत्वाची माहिती खाली नमूद केलेली आहे. दिलले माहिती आणि जाहिरात वाचून च अर्ज प्रक्रिया करावी.
IRDAI Bharti 2024
49 जागांकरिता ही भरती होईल.
असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती घेतली जाईल.
शिक्षण :
- 60% मार्क सहित कुठल्याही शाखेची पदवी किंवा
- 60% मार्क सहित पदवीधर + ACA / AICWA / ACMA / ACS / CFA किंवा
- बी ई / बी टेक ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर सायन्स / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ) किंवा
- एम सी ए
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 750 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : 100 /- रु
नोकरी स्थळ : भारत
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे 1846 पदांची भरती सुरू, जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
Assistant Manager Notification 2024
- सदर पद भरती चा अर्ज हा उमेदवारांनी ऑनलाइन करायचा आहे.
- या अर्ज प्रक्रियेसाठी 20 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक कागदपत्र अचूक अपलोड करावीत.
- सविस्तर माहिती साठी खालील पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात – लिंक | येथे क्लिक करा |
अर्ज – ऑनलाइन लिंक | येथे क्लिक करा |