इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत नवीन पदांच्या भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदवीधर आणि 12 वी आणि 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ITBP New Vacancy 2024, ITBP Headconstable Bharti 2024, itbp sub inspector recruitment 2025, itbp constable bharti 2024, ITBP Constable Bharti 2024,
ITBP मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली सरकारी नोकरीची संधी आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा आणि तुमच्या इतर मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा. इतर नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून कोणत्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.
ITBP HeadConstable Bharti 2024
526 जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.
पदे खालीप्रमाणे :
- Sub Inspector – Telecommunication
- Head Constable – Telecommunication
- Constable – Telecommunication
शिक्षण :
- पद 1 साठी : बी एस सी ( फिज़िक्स / केमिस्ट्रि आणि मॅथेमॅटिक्स / आय टी / कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेनटेशन ) किंवा बी सी ए किंवा बी ई ( इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इन्स्ट्रूमेनटेशन / कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रिकल / आय टी )
- पद 2 साठी : 45% मार्क सहित 12 वी पास ( फिज़िक्स / केमिस्ट्रि आणि मॅथेमॅटिक्स ) किंवा 10 वी पास + आय टी आय ( इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल / कॉम्प्युटर ) किंवा 10 वी पास + डिप्लोमा ( इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / इन्स्ट्रूमेनटेशन / कॉम्प्युटर सायन्स / आय टी / इलेक्ट्रिकल )
- पद 3 साठी : 10 वी पास
वय :
- Sub Inspector – Telecommunication : 20 – 25 वर्ष पर्यंत
- Head Constable – Telecommunication : 19 – 25 वर्ष पर्यंत
- Constable – Telecommunication : 18 – 23 वर्ष पर्यंत
- एस सी आणि एस टी 5 वर्षाची सूट
- ओबीसी 3 वर्षाची सूट
फी :
- पद 1 साठी : जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 200 /- रु
- पद 2 आणि 3 साठी : जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 100 /- रु
नोकरी स्थळ : भारत
मुंबई मध्ये नोकरीची चांगली संधी, 25 हजार मिळेल पगार, लगेच क्लिक करून अर्ज करा
ITBP Head constable Bharti 2025
- वरील पदांचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 14 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज लिंक 15 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज सुरू होतील | येथे क्लिक करा |