इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. ITBP New Recruitment 2024, ITBP Bharti 2024 Last Date, itbp 10th pass vacancy 2024, 10th pass jobs 2024, latest job update 2024 maharashtra,
सदर जाहिरात ही गरजू उमेदवारांसाठी महत्वाची असणार आहे. म्हणून आपल्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात नक्की शेअर कर. सर्व अपडेट साठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही ग्रुप ला जॉइन व्हा.
ITBP New Recruitment 2024
330 जागांकरिता भरती केली जाणार आहे.
पदे खालील प्रमाणे :
- कॉंस्टेबल – कारपेंटर
- कॉंस्टेबल – प्लंबर
- कॉंस्टेबल – गवंडी
- कॉंस्टेबल – इलेक्ट्रिशियन
- हेड कॉंस्टेबल – ड्रेसर वेटेरनरी
- कॉंस्टेबल – अॅनिमल ट्रान्सपोर्ट
- कॉंस्टेबल – केनेलमन
शिक्षण :
- पद 1 ते 4 आणि 6 व 7 साठी : 10 वी पास आणि संबधित कामाचा आय टी आय
- पद 5 साठी : 12 वी पास आणि पॅरा व्हेटर्नरि कोर्स / प्रमाणपत्र / डिप्लोमा
वय :
- 18 ते 27 वर्ष पर्यंत – पदानुसार वेगवेगळी मर्यादा
- एस सी आणि एस टी उमेदवारांना 5 वर्षाची सूट
- ओबीसी उमेदवारांना 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 100 /- रु
- एस सी / एस टी / एक्स सर्विसमन / महिला : कोणतीही फी नाही
नोकरीचे स्थळ : भारत
नाशिक येथे नोकरीची नवीन संधी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा
ITBP Bharti 2024 Last Date
- ऑनलाइन स्वरूपात या पदांसाठी अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 10 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे.
- अर्ज करताना मुदतीच्या अगोदर करावा.
- तसेच कोणत्याही चुकीच्या किंवा अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत.
- ऑनलाइन अर्ज करतेवेळी आवश्यक कागदपत्र अचूक अपलोड करावीत.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट | क्लिक करून पहा |
जाहिरात पीडीएफ लिंक | पद 1 ते 4 जाहिरात पद 5 ते 7 जाहिरात |
ऑनलाइन अर्जाची लिंक | क्लिक करून पहा |