ITBP Recruitment 2024 Notification, ITBP Bharti 2024 Last Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. ITBP Recruitment 2024 Notification, head constable recruitment 2024, itbp vacancy 2024, head constable bharti 2024-24, job update maharashtra whatsapp group link,

सविस्तर खाली दिलेली जाहिरात वाचा, तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. खालील लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.

ITBP Recruitment 2024 Notification

एकूण 112 पदांची भरती घेतली जाणार आहे.

हेड कॉंस्टेबल – एज्युकेशन अन स्ट्रैस कौन्सेलर या पदासाठी भरती घेतली जाणार आहे.

शिक्षण :

मानसशास्त्र विषयाची पदवी किंवा शिक्षण पदवी – किंवा समतुल्य

अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

वय : 20 – 25 वर्ष

  1. एस सी, एस टी 5 वर्षाची शिथिलता
  2. ओबीसी साठी 3 वर्षाची शिथिलता

नोकरी स्थळ : भारत

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 100 /- रु
  2. एस सी, एस टी, EXSM, महिला : कुठलीही फी नाही

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती 2024

  1. या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.
  3. 5 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
जाहिरात लिंक पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक क्लिक करा
अर्ज 7 जुलै 2024 रोजी सुरू होतील