Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024, Kolhapur Jobs 2024

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2024, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत 2024-25 भरती करण्यात येत आहे. सविस्तर भरतीची माहिती खाली दिलेली आहे. Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024, kolhapur bharti 2024, kolhapur municipal corporation bharti 2024, be jobs 2024, b tech jobs 2024, city co-ordinator recruitment 2024.

अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती, पात्रता, अटी, अर्जाचा नमूना याबद्दल आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. सर्व नोकरीच्या जाहिरात तुमच्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी खालील लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

एकूण 2 पदांची भरती – कंत्राटी भरती केली जाणार आहे.

सिटी को-ऑर्डिनेटर म्हणजे शहर समन्वयक पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

मान्यताप्राप्त विद्यापीठ मधील कुठल्याही शाखेतील पदवी

  1. बी ई / बी टेक कुठलीही शाखा
  2. बी आर्क
  3. बी प्लॅनिंग
  4. बी एससी – कुठलीही शाखा

पगार : 45,000 /- रु महिना

कंत्राट कालावधी : 11 महीने

वय : जाहिरातीच्या तारखेस 35 वर्ष – पदाचा अनुभव असणाऱ्या उमेदवाराला अनुभवाएवढी वयाची सूट दिली जाईल.


हे सुद्धा वाचा

ओपन कास्ट साठी अमृत योजना – लगेच क्लिक करा आणि पहा नक्की काय आहे ही अर्थसहाय्य योजना

कोल्हापूर महानगरपालिका भरती 2024

  1. 3 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.
  2. अर्ज करण्याचा नमूना जाहिरात पीडीएफ मध्ये देण्यात आलेला आहे.
  3. मुलाखत द्वारे निवड करण्यात येणार आहे.
  4. अधिक सविस्तर माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

महानगरपालिका वेबसाइट लिंक : येथे क्लिक करून पहा

पीडीएफ जाहिरात लिंक : येथे क्लिक करून जाहिरात वाचा