Konkan Railway Bharti 2024, Station Master Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोकण रेल्वे अंतर्गत भरती करण्यासाठी नवीन पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. Konkan Railway Bharti 2024, Station Master Recruitment 2024, konkan railway corporation limited vacancy 2024, krcl recruitment 2024 maharashtra,

या भरतीच्या अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा. वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.

Konkan Railway Bharti 2024

एकूण 190 जागांकरिता भरती होणार आहे.

पदे खालील प्रमाणे :

  1. सीनियर सेक्शन इंजिनिअर – सिविल
  2. सीनियर सेक्शन इंजिनिअर – इलेक्ट्रिकल
  3. स्टेशन मास्टर
  4. कमर्शियल सूपरवायजर
  5. गुडस ट्रेन मॅनेजर
  6. टेक्निशियन 3 – मेकॅनिकल
  7. टेक्निशियन 3 – इलेक्ट्रिकल
  8. ESTM – 3 ( S&T)
  9. असिस्टंट लोको पायलट
  10. पॉईंट्स मन
  11. ट्रॅक मेंटेनर – आय व्ही

शिक्षण :

सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

वय :

  1. 18 -36 वर्ष
  2. एस सी आणि एस टी 5 वर्ष शिथिलता
  3. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी : 59 /- रु

4455 जागांच्या भरती साठी तारीख वाढवून मिळाली लगेच क्लिक करून अर्ज करा

KRCl Recruitment 2024 Maharashtra

  1. वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज दिलेल्या मुदतीच्या अगोदर करायचा आहे
  3. अर्ज करताना कोणीतही चुकीची किंवा अर्धवट माहिती सादर करू नये.
  4. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 6 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
अधिकृत वेबसाइट लिंक क्लिक करा
जाहिरात पीडीएफ लिक क्लिक करा
16 सप्टेंबर 2024 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू होईल
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा