Konkan Railway Recruitment 2023-24, konkan railway bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोकण रेल्वे विभागात नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून घ्यायची आहे. इंजिनिअरिंग मधील शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नोकरीची छान संधी उपलब्ध झालेली आहे. Konkan Railway Recruitment 2023-24, krcl recruitment 2024, krcl new vacancy.

या भरतीच्या सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला नियमित भेट द्या. त्या बरोबर आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सुद्धा सामील व्हा. जेणेकरून इतर नोकरीच्या जाहिराती सुद्धा तुमच्या मोबाइल वर तुम्हाला रोजच्या रोज त्वरित मिळतील. व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा.


Konkan Railway Recruitment 2023-24, konkan railway bharti 2023

कोकण रेल्वे भरती 2024

एकूण पदे : 32 पदे

पदे :

  1. सीनियर डिझाईन अभियंता
  2. सीनियर प्रकल्प अभियंता / निरीक्षण
  3. डिझाईन अभियंता
  4. सीनियर तांत्रिक सहाय्यक
  5. प्रकल्प अभियंता
  6. ड्राफ्टसमन
  7. डेप्युटी महाव्यवस्थापक वित्त विभाग
  8. सहाय्यक लेखाधिकारी
  9. जूनियर अकाउंट्स मॅनेजर
  10. विभाग अधिकारी

शैक्षणिक पात्रता : खालील प्रमाणे एकत्रित

55% ते 60% मार्क सहित सिव्हिल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेची पदवी / 5-6 वर्ष अनुभव / 60% मार्क सहित ड्राफ्टसमन सिव्हिल आय टी आय, 8 वर्षाचा अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा + 6 वर्षांचा अनुभव / CA, CMA 2 आणि 12 वर्षांचा अनुभव / CA, ICWA / बी कॉम + सी ए, सी एम ए ( इंटर) किंवा एम कॉम + 6 वर्षांचा अनुभव

वरील शैक्षणिक पात्रता सर्व पदांची एकत्रित दिलेली आहे. पदानुसार पात्रता पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

पगार : 35 हजार ते 78 हजार रु प्रती महिना

वय मर्यादा : 35-50 वर्षापर्यंत

नोकरी स्थळ : भारत

फी : या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही नाहीये.

मुलाखत :

  1. 14/18/20/22/26/28/30 डिसेंबर 2023 आणि 1/4/5/8 जानेवारी 2024
  2. दिलेल्या तारखेच्या दिवशी मुलाखती साठी हजर राहावे.

मुलाखत देण्याचे स्थळ :

या भरतीची मुलाखत देण्याचे स्थळ पदानुसार वेगवेगळे आहेत. त्यासाठी दिलेल्या दोन्ही जाहिराती पहा.


हे देखील वाचा

अन्न नागरी पुरवठा विभागात नवीन पदांची भरती, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा


Konkan Railway Recruitment 2023-24

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात खाली पदानुसार जाहिरात वर क्लिक करा
1. जाहिरात पद 1 ते 6 पर्यंत

2. जाहिरात पद ते 10 पर्यंत