Konkan Railway Recruitment 2024, Railway Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोकण रेल्वे विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. रेल्वे विभागात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी ठरणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज करायचा आहे. Konkan Railway Recruitment 2024, Railway Bharti 2024, railaway recruitment 2024 maharashtra,

सदर जाहिराती मध्ये नमूद पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. नवनवीन नोकरीच्या अपडेट साठी वरील व्हॉट्सअप्प बटन वर क्लिक करून आमच्या चॅनल ला जॉइन व्हा.

Konkan Railway Recruitment 2024

33 जागांची भरती केली जाणार आहे.

पदे खालीलप्रमाणे :

  1. जूनियर टेक्निकल असिस्टंट – मेकॅनिकल
  2. टेक्निशियन – मेकॅनिकल

शिक्षण :

  1. इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल )
  2. आय टी आय ( फिटर / वेल्डर / मशीनिस्ट / डीजल मेकॅनिक / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स )

वय :

  1. 35 वर्ष
  2. एस सी / एस टी : 5 वर्ष शिथिलता
  3. ओबीसी 3 वर्ष शिथिलता

फी : कोणतीही फी नाही

नोकरी स्थळ : कोकण रेल्वे

Kokan Railway Bharti 2024

  1. या भरती साठी पात्र उमेदवारांची मुलाखत द्वारे निवड केली जाणार आहे.
  2. 3 आणि 8 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायच आहे.
  3. मुलाखत देण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायच आहे.
  4. अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

मुलाखत देण्याचा पत्ता :

Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd. Near Seawoods Railway Station, Sector – 40, Seawoods ( West ), Navi Mumbai

अधिकृत वेबसाइट क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात क्लिक करा
व्हॉट्सअप्प ग्रुप येथे क्लिक करून जॉइन व्हा