Ladki Bahin Yojana 2024, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मान्यता मिळालेली आहे. Ladki Bahin Yojana 2024, sarkari yojana maharashtra 2024, mukhyamantri yojana 2024, latest sarkari yojana 2024, marathi yojana update 2024, sarkari yojana maharashtra whatsapp group link, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024, ladki bahin yojana 2024 last date

सर्व योजनांची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

Ladki Bahin Yojana 2024 Maharashtra

योजनेचा उद्देश :

  • महिला व मुलींना पुरेशी सोय सुविधा देऊन रोजगार निर्मितीस चालना देणे.
  • महिलांचे आर्थिकव समाजिक पुनर्वसन करणे
  • महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे
  • सशक्तीकरणास चालना देणे
  • महिला व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे

योजना स्वरूप :

पात्रता कालावधीच्या दरम्यान प्रत्येक पात्र असणाऱ्या महिलेला तिच्या स्वत:चे आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात थेट प्रत्येक महिन्याला 1500 /- रु एवढी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 /- रु पेक्षा कमी लाभ घेत असेल फरकाची रक्कम या योजेनेच्या अंतर्गत त्या महिलेला देण्यात येईल.

लाभार्थी :

राज्यातील 21 ते 60 वर्षातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्तया आणि निराधार महिला


महाज्योती मोफत प्रशिक्षण 2024 लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा


Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana लाभार्थी पात्रता :

  1. महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी
  2. वयाची 21 वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त 60 वर्ष पूर्ण असल्यास
  3. अर्जदार महिलेचे बँक खाते असणे गरजेचे आहे.
  4. कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

कागदपत्र :

  1. ऑनलाइन अर्ज
  2. महिलेचे आधार कार्ड
  3. महाराष्ट्रातील राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / राज्यातील जन्म दाखला
  4. उत्पन्न दाखला – 2.50 लाख रु पर्यंत असणे गरजेचे
  5. अर्ज करण्यासाठी 15 जुलै 2024 शेवटची तारीख
  6. अधिक माहिती खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
पीडीएफ जी आर पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
अर्ज लिंक 1 जुलै रोजी सुरू होईल