लाडकी बहीण योजना 2025 बद्दल नवीन अपडेट आलेली आहे. योजनेसाठी लागणारे पात्रता निकष आता बदलण्यात आलेले आहेत. खाली वाचा कोणाला मिळणार लाभ आणि कोण होणार अपात्र..? ladki bahin yojana new update 2025, ladki bahin today news maharashtra, लाडकी बहीण आजची बातमी, Ladki Bahin Latest News Marathi 2025,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
लाडकी बहीण योजना आजची बातमी काय आहे ? या बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. ही माहिती वाचा आणि इतरांना सुद्धा शेअर करा. योजनेच्या सविस्तर माहिती साठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
लाडकी बहीण आजची बातमी 2025
लाडकी बहीण योजनेसाठी काय असणार आहे पात्रता निकष ?
- निवृत्ती चे वेतन घेत असणाऱ्या अथवा चारचाकी वाहन असणाऱ्या अर्जदार व्यक्तींची छाननी केली जाणार आहे.
- अर्जदार महिलांना एकाच कुटुंबामधील फक्त 2 महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वर्षाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा कमी असल्यास त्याची कागदपत्र सादर करणे गरजेचे असणार आहे.
- पाच एकर पेक्षा जास्त जमीन धारक / मालक असणाऱ्या महिलांना या योजनेच्या लाभासाठी अपात्र करण्यात येणार आहे.
Ladki Bahin Latest News 2025
लाडकी बहीण योजनेचे सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या चॅनल ला फॉलो करा.