WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Latest Chalu Ghadamodi 2024, current affairs in marathi 2024

पोलीस भरती 2024 साठी महत्वाच्या आणि उपयुक्त चालू घडामोडी आपण पाहणार आहोत. सदर महत्वाच्या चालू घडमोडी सविस्तर वाचा आणि स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरती 2024 ची तयारी करणाऱ्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. Latest Chalu Ghadamodi 2024, पोलीस भरती चालू घडामोडी 2024, current affairs in marathi 2024, current affairs marathi 2025, police bharti 2024, current affairs marathi 2024, latest current affairs 2024.

अशाच नियमित घडमोडी मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा, जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


Latest Chalu Ghadamodi 2024, पोलीस भरती चालू घडामोडी 2024, current affairs in marathi 2024, current affairs marathi 2025, police bharti 2024, current affairs marathi 2024, latest current affairs 2024.

पोलीस भरती चालू घडामोडी 2024

इंटीग्रेटेड मॅट्रेस उत्पादक स्लीपफ्रेश मॅट्रेस तर्फे सुपरस्टार विद्या बालन यांची ब्रॅंड अॅम्बेसडर साठी नियुक्ती करण्यात आली.

टी 20 मध्ये सर्वात जास्त विजय मिळवणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरलेला आहे.

जगातील सर्वात मोठा कॅमेरा अमेरिका च्या नॅशनल सायन्स फाउंडेशन व यू एस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी च्या मदतीने बनवण्यात आला.

सुमित नागल हा ए टी पी मास्टर्स स्पर्धा च्या मुख्य पहिल्या फेरीमध्ये विजयी होणारा भारताचा पहिला टेनिसपटू ठरलेला आहे.

मार्च महिन्यामधील ICC Player of Month Female Award हा इंग्लंड च्या फलंदाज माइया बौचियर यांस मिळाला आहे.

मार्च महिन्याचा ICC Player of Month male Award श्रीलंकेतील कामिंदू मेंडिसने यांस मिळाला आहे.

सॅम पित्रोदा यांनी The Idea of Democracy ही पुस्तक लिहिलेले आहे.

कझाकीस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये विजय मिळवणारी भारत देशाची खेळाडू अनुपमा उपाध्याय ही आहे.

विप्रो उद्योग समूहाच्या सीईओ पदावर श्रीनिवास पालिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

स्लोवाकिया या देशाच्या राष्ट्रपती पदावर पीटर पेलेग्रिनी यांची निवड झालेली आहे.

Latest Chalu Ghadamodi 2024

भारतीय निवडणूक आयोग तर्फे स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी सुविधा पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे.

इकॉनॉमिक इंटेलिजेंस यूनिट तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या 2024 च्या पर्यावरण क्रमवारीत भारत देश 51 व्या स्थानावर आहे.

इकॉ नॉमिक इंटेलिजेंस यूनिट तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या 2024 च्या पर्यावरण क्रमवारीत सिंगापूर देश पहिल्या स्थानावर आहे.

इकॉनॉमिक बिझनेस रॅंकिंग 2024 इकॉनॉमिक इंटेलिजेंस यूनिट तर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यू एन ओ तर्फे जैव विविधता संमेलन च्या सचिवालय कार्यकारी सचिवपदी एस्ट्रीड शोमेकर याची निवड केल गेली आहे.


हे सुद्धा वाचा

इतर चालू घडमोडी वाचण्यासाठी क्लिक करा

12 वी पास साठी 3712 पदांची मेगा भरती, सर्व 12 वी पास मित्र मैत्रिणींना शेअर करा, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा