Latest Sarthi Update 2024, Sarthi Maratha / Kunbi Scholership

Chatrapti Shahu Maharaj Research Training and Human Development Institute ( SARTHI) Pune and Vasantdada Sugar Institute Pune-IFAT and WBAT Courses Sponsership – 2024, Latest Sarthi Update 2024

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा – कुणबी या गटामधील पात्र इच्छुक उमेदवारांकडून वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट पुणे याचे खालील कोर्स साठी सारथी प्रायोजकत्व ( Sponsership ) 2024 करिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

अशाच इतर योजना व माहिती साठी खालील लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

Latest Sarthi Update 2024

कोर्स :

  1. Industrial Fermentation And Alcohol Technology ( post graduation diploma courses )
  2. M.sc Wine Brewing and Alcohol Technology ( post graduate course )

वसंत दादा शुगर इंस्टीट्यूट पुणे येथे प्रवेश घेण्यासाठी अर्ज करायची तारीख 30 जून 2024 शेवटची आहे. 30 जून च्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण zalyawr सारथी स्पॉन्सरशिप साठी स्वतंत्रपणे 30 / 11 /2024 या तारखेच्या अगोदर सारथी कडे अर्ज करायचा आहे.

अधिक सविस्तर माहिती साठी www.sarthi-maharashtragov.in सूचना फलक मध्ये सारथी VSI-IFAT & WBAT Courses 2024 Sponsership Application Form पहा.


हे सुद्धा वाचा

10 वी 12 वी पास साठी बँकेत नोकरीची संधी, लगेच जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा


महत्वाचे :

30/11/2024 पूर्वीच उमेदवारांनी सारथी स्पॉन्सरशिप साठी अर्ज करणे गरजेचे आहे.

सूचना : मराठा समाजातील सर्व मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा

अधिकृत जाहिरात : लगेच क्लिक करा