एल आय सी – हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत नवीन पद भरती घेण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा. LIC HFL Bharti 2024, LIC HFL Recruitment 2024, hfl vacancy 2024, hfl salary, lic hfl notification 2024,
सदर भरती ची जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. तसेच रोजच्या अपडेट साठी वरील लिंक वरून व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
LIC HFL Bharti 2024
एकूण 200 जागांकरिता भरती केली जाणार आहे.
जूनियर असिस्टंट या पदासाठी भरती घेतली जाणार आहे.
शिक्षण :
- 60% मार्क सहित कुठल्याही शाखेतील पदवी
- कॉम्प्युटर ऑपरेटिंग सीसतं आणि कामाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
वय : 21 – 28 वर्ष पर्यंत – 1 जुलै 2024 रोजी
फी : 944 /- रु
नोकरी स्थळ : भारत
10 वी पास साठी केंद्र सरकार ची, लगेच क्लिक करून जाहिरात पहा, अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक
Housing Finnance Limited Recruitment 2024
- या भरती साठी ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत आहे.
- परीक्षा सप्टेंबर 2024
- सविस्तर माहिती साठी खालील अधिकृत जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट | क्लिक करून पहा |
पीडीएफ जाहिरात | क्लिक करून डाउनलोड करा |
अर्ज करण्याची लिंक | लगेच क्लिक करून अर्ज करा |