Mahajyoti Yojana 2024, Mahajyoti JEE NEET Free Training 2024

महाराष्ट्रातील राज्यातील मागासवर्गीय, भटक्या – जमाती, जाती – विमुक्त जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग मधील उमेदवारांना जे ई ई / नीट / एम एच टी – सी ई टी बॅच 2026 – साठी परीक्षा पूर्व प्रशिक्षण साठी ऑनलाइन महाज्योती तर्फे देण्यात येणार आहे. Mahajyoti Yojana 2024, Mahajyoti JEE NEET Free Training 2024, sarkari yojana maharashtra whatsapp group link, latest mahajyoti scheme 2024, mahajyoti scholarship 2024-25, jee 2025-26, neet 2025-26, mht – cet 2025-26,

अशाच सर्व योजनांची माहिती रोजच्या रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.

Mahajyoti Yojana 2024 PDF

JEE / NEET /MHT -CET बॅच 2026 परीक्षा साठी पूर्व प्रशिक्षण योजना महाज्योती अंतर्गत राबविण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. उमेदवारांना ऑनलाइन प्रशिक्षण साठी मोडत टॅब आणि 6 जी बी इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे.

महाज्योती योजनेसाठी पात्रता :

 1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
 2. मागासवर्गीय, भटक्या – जमाती, जाती – विमुक्त जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग मधील आणि नॉन क्रिमी लेयर गटातील उमेदवार असावा.
 3. 2024 मध्ये 10 वी परीक्षा पास असणारे उमेदवार या योजनेसाठी पात्र असतील.
 4. अर्जदाराने सायन्स शाखेत अॅडमिशन घेतलेले असावे. त्याची कागदपत्र जोडणे गरजेचे आहे.
 5. निवड प्रक्रिया ही 10 वी चे मार्क आणि समाजिक प्रवेग आणि समांतर आरक्षण प्रमाणे करण्यात येईल.
 6. शहरी विद्यार्थ्याना 70% टे ग्रामीण विद्यार्थ्याना 60% पेक्षा जास्त मार्क असणे गरजेचे आहे.
 7. अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

अर्ज करण्यासाठी कागदपत्र :

 1. आधार कार्ड – दोन्ही बाजूसहीत
 2. रहिवासी दाखल – डोमीसाईल
 3. जातीचे प्रमाणपत्र
 4. नॉन क्रिमी लेयर
 5. 10 वी चा निकाल
 6. बोनाफाईट प्रमाणपत्र – सायन्स प्रवेश घेतल्याचे
 7. दिव्यांग असल्यास त्याचा दाखला
 8. अनाथ असल्यास त्याचा दाखला

इतर योजना

महाज्योती मोफत प्रशिक्षण 2024-25, मिळणार महिन्याला 10 हजार रु, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


Mahajyoti How To Apply Online

 1. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://mahajyoti.org.in/ या वेबसाइट वर जा.
 2. नोटिस बोर्ड मध्ये जाऊन JEE / NEET /MHT -CET बॅच 2026 ट्रेनिंग यावर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा.
 3. अर्ज करताना आवश्यक ती कागदपत्र अचूक जोडणे गरजेचे आहे.
 4. अर्ज करण्याची लिंक खाली सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. अर्ज करण्यासाठी 10 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

सविस्तर माहिती साठी खालील अधिकृत जाहिरात वाचा.

पीडीएफ जाहिरात : डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करून अर्ज करा