लेखा व कोषागारे विभाग नागपूर अंतर्गत नवीन पद भरती ची संदर्भ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिराती ची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Mahakosh Bharti 2025 Last Date, लेखा व कोषागारे भरती 2025 नागपूर,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
नागपूर विभाग अंतर्गत नागपूर / वर्धा / भंडारा / गोंदिया / गडचिरोली आणि चंद्रपूर कार्यालय मधील पदासाठी भरती करण्यात येणार आहे. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर. नोकरीच्या सर्व जाहिराती मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या कोणत्याही चॅनल ला जॉइन व्हा.
Mahakosh Bharti 2025 Jahirat
एकूण 56 जागांसाठी भरती होणार आहे.
कनिष्ठ लेखापाल – गट क या पदासाठी ही भरती घेतली जाणार आहे.
शिक्षण :
- कुठल्याही शाखेतील पदवी
- मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट चे शासकीय प्रमाणपत्र
पगार : पे लेवल – 10
- 29,200 /- रु ते 92300 /- रु
वय :
- 19 वर्षापेक्षा कमी नसले पाहिजे.
- खुला वर्ग : 38 वर्ष
- मागासवर्गीय : 43 वर्ष
- दिव्यांग आणि अनाथ : 45 वर्ष
फी :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
- खुला प्रवर्ग : 1000 /- रु
- राखीव प्रवर्ग : 900 /- रु
- माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही
लेखा व कोषागारे भरती 2025 नागपूर
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 फेब्रुवारी 2025
- जाहिराती मधील वेळेत किंवा इतर गोष्टी मध्ये बदल झाल्यास https://mahakosh.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
संक्षिप्त जाहिरात | येथे क्लिक करा |