Mahakosh Recruitment 2025, महाराष्ट्र लेखा व कोषागारे भरती 2025

महाराष्ट्र सरकारच्या लेखा आणि कोषागार संचालनालय अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचा. Mahakosh Recruitment 2025, Directorate of Accounts & Treasuries Recruitment 2025,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

महाराष्ट्र लेखा व कोषागार भरती 2025 अंतर्गत नमूद पदांचा अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. सविस्तर माहिती वाचून ऑनलाइन अर्ज सादर करा. नोकरीच्या सर्व महत्वाच्या अपडेट मिळविण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा आणि कोणत्याही एका चॅनल ला जॉइन करा.

Mahakosh Recruitment 2025

एकूण 75 जागांची भरती केली जाणार आहे.

कनिष्ठ लेखापाल – गट क या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

  1. कुठल्याही शाखेतील पदवी
  2. मराठी टंक लेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंक लेखन 40 शब्द प्रति मिनिट

वय : 30 जाने. 2025 या तारखेस 19 – 38 वर्ष

  1. मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ : 5 वर्षाची सूट

फी :

  1. खुला वर्ग : 1000 /- रु
  2. राखीव वर्ग : 900 /- रु

नोकरी स्थळ : सातारा / पुणे / सोलापूर / सांगली आणि कोल्हापूर

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

ITBP मध्ये कॉंस्टेबल पदाची भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

महाराष्ट्र लेखा व कोषागारे संचालनालय भरती 2025

  • कनिष्ठ लेखापाल – गट क या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 30 जानेवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  • दिलेल्या मुदतीच्या अगोदर उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे.
  • अधिक सविस्तर माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
महाकोश वेबसाइट येथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक
अर्ज करण्याची लिंक 31 डिसेंबर 2024 रोजी सुरू होणार आहे.
येथे क्लिक करा