WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahanagarpalikaa Bharti 2023, 12 वी पास ला नोकरीची संधी

Mahanagarpalikaa Bharti 2023 / नांदेड महानगरपालिका येथे 12 पास नोकरीची सुवर्णसंधी मिळालेली आहे. काही ठराविक जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. आज आपण या भरतीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. Mahanagarpalikaa Bharti 2023

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड येथील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान योजने अंतर्गत काही पदांसाठी भरती सुरू करण्यात आलेली आहेत.
खाली दिलेली शैक्षणिक पात्रता, पदे, पदांची माहीती वय मर्यादा, नोकरी ठिकाण आणि इतर आवश्यक माहिती सविस्तर दिलेली आहे. Mahanagarpalikaa Bharti 2023, Nanded Municipal Corporaton recruitment 2023.

वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची छान संधी आहे. सर्व मित्र मैत्रिणींना हक्काने जाहिरात शेअर करा. Mahanagarpalikaa Bharti 2023, NMC Recruitment 2023. दिलेली माहिती सविस्तर वाचा आणि आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.


नांदेड महानगरपालिका भरती 2023

पदे : 28

पदे :

स्त्रीरोग तज्ञ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्म जीव शास्त्रज्ञ,
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, साथरोग तज्ञ, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मिश्रक, एक्सरे टेक्निशियन, ओटी असिस्टंट.

शैक्षणिक पात्रता :

पदपात्रता
स्त्रीरोग तज्ञ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी M.D/ M.S.Gyn./DNB in Gynecology MCI/ महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ची असावी
सूक्ष्म जीव शास्त्रज्ञM.D मायक्रोबायोलॉजी M C I / महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ची असावी
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
(स्त्रीरोग तज्ञ आणि बालरोग तज्ञ )
स्त्रीरोग तज्ञ :- MD/DNB/DGO in Gynecology MCI / महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ची असावी
बालरोग तज्ञ :- MD Paed/ DCH/DNB MCI / महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ची असावी
साथरोग तज्ञMPH / MHA / MBA in Health सहित कुठलीही वैद्यकीय पदवी
परिचारिका10 वी पास आणि ANM कोर्स असावा. / MNC कौन्सिल ची नोंदणी असावी
प्रयोगशाळा तंत्रज्ञ12 वी पास / DMLT
मिश्रक12 वी पास / डिप्लोमा डी फार्म / फार्मसी कौन्सिल नोंदणी असावी
एक्सरे टेक्निशियन12 वी पास / संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा / रेडिओलॉजी डिप्लोमा
ओटी असिस्टंट.12 वी पास / संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा / मान्यताप्राप्त संस्थेतून ऑपरेशन रूम असिस्टंट कोर्स पूर्ण असावा
सविस्तर माहिती साठी अधिकृत दिलेली जाहिरात वाचा

पगार : 17,000 ते 75,000 पर्यंत

नोकरी स्थळ : नांदेड

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज सादर करण्याचा पत्ता :

शंकर राव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंद सिंघजी स्टेडियम परिसर, नांदेड

अर्ज सादर करण्याची शेवट तारीख : 25 आणि 26 सप्टेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

How to Apply For Nanded Municipal Corporaton recruitment 2023. अर्ज करण्यासाठी सूचना :

  • या पदांसाठी अर्ज ऑफलाइन प्रक्रियेने करायचं
  • अंतिम मुदतीच्या अगोदर अर्ज करावेत
  • अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत
  • आवश्यक त्या कागदपत्रांची प्रत अर्जास जोडावी
  • अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सविस्तर माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

महत्वाच्या लिंक online Apply link For Mahanagarpalikaa Bharti 2023

अधिकृत संकेतस्थळ भेट देण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
इतर जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या महाराष्ट्रातील सर्व नोकरीच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या जाहिराती तुमच्या मोबाइल वर त्वरित मिळवण्यासाठी खालील व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून ग्रुप ला सामील व्हा

Whatsapp Group