Mahanirmiti Bharti 2025 pdf, महानिर्मिती अप्रेंटिस भरती 2025 जाहिरात

Mahanirmiti Bharti 2025 pdf : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत नवीन पदभरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित पदवी पूर्ण असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. महानिर्मिती अप्रेंटिस भरती 2025 जाहिरात,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

mahanirmiti apprentice recruitment 2025 या भरती चा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती खाली नमूद केलेली आहे. ही जाहिरात तुमच्या पात्र मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. नोकरी जाहिरातींच्या सर्व अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या कुठल्याही एका चॅनल ला जॉइन व्हा.

Mahanirmiti Bharti 2025 pdf

140 एकूण जागा आहेत.

पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी भरती केली जाणार आहे.

शिक्षण :

इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी अथवा इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा / बी ए / बी एस सी / बी कॉम आयनई बी सी ए

फी : कुठलीही फी नाही

नोकरी स्थळ : कोराडी

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

अर्ज करण्याचा पत्ता :

ऊर्जा भवन, आवक कक्ष ( मासं विभाग ), औ वि कें कोराडी

SBI मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

महानिर्मिती अप्रेंटिस भरती 2025 जाहिरात

वरील पदासाठी अर्ज करण्याची मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत आहे.

महानिर्मिती वेबसाइट क्लिक करा
महानिर्मिती जाहिरात क्लिक करा
महानिर्मिती अर्ज लिंक क्लिक करा