Mahapareshan Bharti 2024, 10th pass jobs in solapur

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोलापूर भरती 2024, सोलापूर येथे महापारेषण अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. 10 वी पास + आय टी आय असलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. Mahapareshan Bharti 2024, iti jobs solapur 2024, iti recruitment 2024, latest iti recruitment 2024, solapur jobs 2024, marathi job update 2024

या भरतीची जाहिराती तुमच्या आय टी आय पास असलेल्या मित्राला शेअर करा. जेणेकरून इतरांना या जाहिरातीची माहिती वेळेत मिळण्यास मदत होईल. नवनवीन नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा.


Mahapareshan Bharti 2024, iti jobs solapur 2024, iti recruitment 2024, latest iti recruitment 2024, solapur jobs 2024, marathi job update 2024

Mahapareshan Bharti 2024 Solapur

एकूण 63 पदांची भरती

इलेक्ट्रिशियन या पदासाठी भरती होईल

शिक्षण :

  1. 10 वी पास
  2. आय टी आय – इलेक्ट्रिशियन पास

वय : 18-38 वर्ष

अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

नोकरीचे स्थळ : सोलापूर

अधिक सविस्तर माहीती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

अर्ज करण्याची मुदत : 21 जून 2024 पर्यंत

अर्ज करण्यासाठी वेबसाइट : www.apprenticeshipindia.gov.in


हे सुद्धा वाचा

435 जागांसाठी पॉवरग्रिड मध्ये भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


ITI Jobs in Solapur 2024

अधिकृत जाहिरात : क्लिक करा आणि जाहिरात वाचा

अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा