MAHAPREIT Recruitment 2023 MAHAPREIT Bharti 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
MAHAPREIT Recruitment 2023 MAHAPREIT Bharti 2023

MAHAPREIT Recruitment 2023

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगीक मर्यादित

महाप्रित कंपनीसाठी विधी अधिकारी/ विधी सल्लागार संस्था यांचे पॅनल तयार करण्यासाठी सूचना

MAHAPREIT Bharti 2023 महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड ने विविध न्यायालये/न्यायाधिकरण , उच्च न्यायलये, यांच्यासमोर महाप्रित चे प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘कायदा अधिकरी वकील’ या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. तसेच सामंजस्य करार, आणि इतर कायदेशीर प्रस्ताव तयार करणे / मसुदा तयार करणे/ पडताळणी करणे आणि कायदेशीर बाबींवर मत देणे यासाठी वकील सल्लागार पदाची भरती जाहीर केली आहे. MAHAPREIT Recruitment 2023

दिलेली नोकरी जाहिरात/माहिती महत्वाची असल्यामुळे वकिली चे शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना शेअर करा.

उमेदवारांना त्यांचे अर्ज https://mahapreit.in/ या वेबसाइट वरून सादर करायचे आहेत. अर्ज पाहण्यासाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा किंवा अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

https://marathivacancy.com/ ही नोकरी जाहिरात देणारी वेबसाइट असून, या वेबसाइट वर महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेट दिले जातात. सर्व नोकरीच्या अधिकृत जाहिराती, शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज कसं करावा, कागदपत्रे, पद संख्या, वयमर्यादा, अधिकृत वेबसाइट व इतर आवश्यक माहिती आणि येणारी पूढी अपडेट यांची सविस्तर माहिती दिली जाते. नियमित अपडेट मिळवण्यासाठी यांच्या वेबसाइट शी जोडून राहा, तसेच खाली दिलेल्या लिंक वरून आमचा व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व नोकर जाहिरातींचे नियमित अपडेट मिळत राहितील.

https://marathivacancy.com/ is a job advertisement website, all government and private job updates in Maharashtra are given on this website. Detailed information about all job official advertisements, educational qualification, salary, job location application method, how to apply, documents, number of posts, age limit, official website and other necessary information and upcoming updates are given. stay connected with their website to get regular updates, also join our WhatsApp group from below link. so that you will get regular updates of all job advertisements.


MAHAPREIT Recruitment 2023

पद : कायदा अधिकारी ( Advocate )

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धत : ऑफलाइन

भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जुलै 2023

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता :

महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड, मुंबई B-501/502, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, 5 वा मजला, ट्रेंड सेंटरच्या पुढे, BKC
वांद्रे (पू), मुंबई – 400051

शैक्षणिक पात्रता :

  1. अधिवक्ता / फर्म कायद्याच्या वेगवेगळ्या शाखांशी परिचित असावे. घटनात्मक / सेवा कायदा, कामगार कायदा, करार कायदा, यवसईक कायदा, मालमत्ता कायदा आणि कर, माहिती तंत्रज्ञान आणि सायबर कायदा, बौद्धिक यासंबंधीच्या नियामक गोष्टींशी संबंधित कायदे . मालमत्ता कायदे, आई जमिनीचे इतर कोणतेही कायदे इत्यादि.
  2. पॅनल वकील म्हणून महाप्रित सोबत पॅनलमेंट साठी वैयक्तिक वकिलाला प्रॅक्टिसिंग वकील म्हणून किमान पंधरा वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. आणि लॉ फर्म च्या बाबतीत फर्मचा सर्वात वरिष्ठ वकील/भागीदार/सहयोगी कमीत कमी 25 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे
  3. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
निवड प्रक्रिया : चाचणी किंवा मुलाखत

फी : अधिकृत जाहिरात वाचा

अर्ज सुरू होणारा दिनांक : 20 जून 2023

अर्जाची शेवटची तारीख : 5 जुलै 2023


अधिकृत जाहिरात : पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेत स्थळ : पाहण्यासाठी येथे क्लिक करा



हे देखील वाचा :- मुंबई व मुंबई उपनगर येथे बस चालक भरती

हे देखील वाचा :- रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनिअर पदाची भरती


MAHAPREIT Bharti 2023

Post Name : Law officer (Advocate)

Job Place : Mumbai

Application Mode : Offline

Last date to Apply : 5 July 2023

Address For Send Application :

Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Limited, Mumbai, B-501/502, Pinnacle Corporate Park, 5th Floor, Next to Trade Centre, Bandra (E), Mumbai – 400 051

Educational Qualification :

  1. The Advocates/Firms should be Familiar with various branches of law especially those concerning laws of Regulatory matter related to Constitutional /service law, Labour Law, Contract Law, Commercial Law, Property Laws and taxation, Information Technology & Cyber Laws, Intellectual Property Laws, Property Due Diligence and any other Laws of the land Etc.
  2. For empanelment with MAHAPREIT as panel Advocate an individual advocate must have at least 15 years of experience as a practicing advocate and in case of laws firms the Senior Most Advocate/Partner/Associate of the firm must have at least 25 years of experience as a practicing Advocate.
  3. Read PDF for more Information

Selection Process : Test OR Interview

Fee : Read PDF Advertise

Application Starting Date : 20th June 2023

Last Date For Apply : 5 July 2023


Join WhatsApp Group : Click Below Button For Join


व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन होण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज क्लिक करून देखील जॉइन होऊ शकता.

WhatsApp group

शेवटपर्यंत माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद. इतरांना देखील नोकरी जाहिरात शेअर करा. शेअर करण्यासाठी खालील शेअर बटन चा वापर करा.

पोलिस भरती, रेल्वे भरती, होमगार्ड भरती, खाजगी चालक भरती, मंत्रालय भरती, विधी विभाग भरती, लिपिक पदांची भरती, कोतवाल भरती, पोलिस पाटील भरती, जल संपदा विभाग भरती, पाट बंधारे विभाग भरती, महानगर पालिका भरती, जिल्हा रुग्णालय भरती, जिल्हा परिषद भरती,नगर परिषद संचालनालय भरती, स्टेनोग्राफर भरती, वन रक्षक भरती, माहिती व तंत्रज्ञान विभाग भरती, राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती, सार्वजनिक बांधकाम विभाग भरती

यासारख्या इतर सर्व विभागच्या जाहिराती सविस्तर या वेबसाइट वर मिळतील, नियमित जाहिराती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ल फॉलो करा तसेच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.

महा प्रित कंपनी साठी विधी अधिकारी / विधी सल्लागार संस्था यांचे पॅनल तयार करण्यासाठी सूचना

महाप्रित कडून नावीन्य पूर्ण ऊर्जा, विद्युत वाहने भरण स्थानके, ऊर्जा लेखा परीक्षण , रस्ते पायाभूत सुविधा, स्वस्त घरे, माहिती तंत्रज्ञानातील नवीन तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर एप्लीकेशन्स, वातावरण बदल, कृषि प्रक्रिया मूल्य साखळी ई. विविध प्रकल्प राबवले जात आहेत.

महाप्रित कंपनीच्या विधी विषयक कामकाजाच्या अनुषंगाने विधी अधिकारी /विधी सल्लागार या पॅनल तयार करायचे आहे.

Leave a comment