Mahatransco Recruitment 2023, Mahtransco New Vacancy 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित येथे नवीन पदांची भरती करण्यात आहे. या कंपनी मध्ये एकूण 1903 पदांची भरती करण्यात येत आहे. विद्युत सहाय्यक या पदासाठी सरळसेवा पद्धतीने भरती करण्यात येत आहे. या भरती साठी ऑनलाइन प्रक्रियेने अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचणे गरजेचे आहे. Mahatransco Recruitment 2023, Mahtransco New Vacancy 2023

Maharashtra State ElectricityTransmission Company Limited is recruiting for new posts. A total of 1903 posts are being recruited in this company. Direct service recruitment for the post of Electrical Assistant. Application are to be submitted through online process for this recruitment. It is necessary to read the information given by the candidates in detail before submitting the application.

या भरतीच्या पुढील सर्व अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेलूया लिंक आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा. तसेच ही जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा सहरे शेअर नक्की करा. इतर नोकरीच्या सर्व जाहिराती मिळवण्यासाठी साठी आमच्या marathivacancy.com या वेबसाइट ला नक्की भेट द्या.


महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित भरती 2023

एकूण पदे : 1903

पद : विद्युत सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : खालील फोटो पहा

Maharanco Recruitment 2023, Mahtransco New Vacancy 2023

पगार : 15,000 /- प्रती महिना

वय मर्यादा : 18-38 वर्षपर्यंत ( मागासवर्ग 5 वर्ष शिथिलता )

नोकरी स्थळ : महाराष्ट्र

फी :

  1. खुला वर्ग : 500 /- रु
  2. मागासवर्ग / आर्थिक दुर्बल घटक : 250 /- रु

अर्जाची पद्धत : ऑनलाइन

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 10 डिसें. 2023

सूचना :

  1. या भरती साठी पात्र असल्यास च अर्ज करावा.
  2. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी.
  3. अर्धवट माहितीचे अर्ज सादर करू नयेत ते अपात्र करण्यात येतील.
  4. या पदासाठी चे अर्ज ऑनलाइन पद्धतीने च भरायचे आहेत. इतर कुठल्याही पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू नये.
  5. अधिक माहिती साठी दिलेली पद जाहिरात लक्षपूर्वक सविस्तर वाचून घ्या .

Mahatransco Recruitment 2023

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा