महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचा आहे. Management Trainee Bharti 2025, Mahanirmiti Bharti 2025 PDF,
महानिर्मिती भरती 2025 अंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारी माहिती खाली सविस्तर नमूद केलेली आहे. ही जाहिरात तुमच्या गरजू मित्र मैत्रिणींना शेअर करा. इतर नोकरी च्या जाहिराती मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम चॅनल ला फॉलो किंवा जॉइन करा.
Cost Management Trainee Bharti 2025
एकूण 40 जागांची भरती जाहिरात आहे.
पदे : कॉस्ट मॅनेजमेंट ट्रेनी
शिक्षण :
- ICWA / C.A / CMA
अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
स्टायपेंड :
- पहिल्या वर्षी – 15 हजार /- रु ते 22,500 /- रु
- दुसऱ्या वर्षी – 21 हजार /- रु ते 30,000 /- रु
- तिसऱ्या वर्षी – 27 हजार /- रु ते 37,500 /- रु
वय : 38 वर्ष
- मागासवर्ग आणि ई डब्ल्यू एस साठी 5 वर्ष वय शिथिलता
फी :
- खुला वर्ग : 800 + 144 रु ( जीएसटी ) रु
- राखीव वर्ग : 600 = 108 ( जीएसटी ) रु
अर्ज करण्याची शेवटची मुदत : 27 जानेवारी 2025
अर्ज करण्याचा पत्ता :
DY, General Maanager ( HR-RC/DC ), Maharashtra State Power Generation Co. Ltd, Estrella batteries Expansion Compound, Ground Florr, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400019 so as to Reach on or Before 21-01-2025
अर्जाचा नमूना अधिकृत पीडीएफ मध्ये दिलेला आहे.