Current Afffairs 2023 award, चालू घडामोडी, कोणाला मिळाला पुरस्कार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज आपण पाहणार आहोत 2023 मधील महत्वाचे पुरस्कार कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेले आहे. चालू घडामोडी 2023, ही माहिती अभ्यासक्रमाच्या आणि स्पर्धा परीक्षा तसेच इतर सरकारी पद भरतीच्या दृष्टीने महत्वाची असल्यामुळे दिलेली माहिती सविस्तर लक्षपूर्वक वाचावी तसेच स्पर्धा परीक्षा व इतर तयारी करणाऱ्या आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करावी. Current Afffairs 2023 award, current affairs 2024, chalu ghadamodi 2024.

अशाच प्रकारच्या इतर योजना, माहिती व नोकरी जाहिरातींसाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा. तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना ही महत्वाची माहिती लगेच शेअर करा. current Afffairs 2023 award list


Current Afffairs 2023 award, current affairs 2024, chalu ghadamodi 2024.

अर्जुन पुरस्कार 2023 लिस्ट / Arjuna Award 2023

अर्जुन अवॉर्ड मिळालेल्या व्यक्तींची नावे खालील प्रमाणे arjuna award information in marathi

  1. ओजस प्रवीण देवतळे – तिरंदाजी
  2. अदिती गोपीचंद स्वामी – तिरंदाजी
  3. श्री शंकर एम – अॅथलेटीक्स
  4. पारूल चौधरी – अॅथलेटीक्स
  5. मोहम्मद हुसा मुद्दिन – बॉक्सिंग
  6. आर वैशाली – बुद्धिबळ
  7. मोहम्मद शमी – क्रिकेट
  8. अनुष अग्रवाला – अश्व स्वार
  9. दिव्यकृती सिंग – अश्व स्वार ड्रेसेज
  10. दिक्षा डागर – गोल्फ
  11. कृष्ण बहादूर पाठक – हॉकी
  12. पूक्रंबम सुशीला चानु – हॉकी
  13. पवन कुमार – कबड्डी
  14. रितू नेगी – कबड्डी
  15. नसरिन – खो खो
  16. सूश्री पिंकी – लॉन बाऊल्स
  17. एश्वरी प्रताप सिंग तोमर – शूटिंग
  18. सूश्री ईशा सिंग – नेमबाजी
  19. हरिंदर पाल सिंग संधु – स्कवॉश
  20. अहिका मुखर्जी – टेबल टेनिस
  21. सुनील कुमार – कुस्ती
  22. सूश्री अॅंटीम – कुस्ती
  23. नौरेम रोशिबिना देवी – वुशू
  24. शीतल देवी – पॅरा तिरंदाजी
  25. इलूरी अजय कुमार रेड्डी – अंध क्रिकेट
  26. प्राची यादव – पॅरा कॅनोइंग

Mejar Dhyanchand Purskar 2023, मेजर ध्यानचंद पुरस्कार 2023

मेजर ध्यानचंद पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे

  1. चिराग चंद्रशेखर शेट्टी – बॅडमिंटन
  2. रॅंकी रेड्डी सात्विक साई राज – बॅडमिंटन

हे देखील वाचा

सारथी तर्फे मराठा समाजातील उमेदवारांना मोफत प्रशिक्षण साठी अर्ज सुरू, लगेच क्लिक करा आणि अर्ज करा


द्रोणाचार्य पुरस्कार 2023, Dronacharya Award 2023 list

dronachary award is given to द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे

  1. ललित कुमार – कुस्ती
  2. आर बी रमेश – बुद्धिबळ
  3. महावीर प्रसाद सैनी – पॅरा अॅथलेटीक्स
  4. शिवेंद्र सिंग – हॉकी
  5. गणेश प्रभाकर देवरुखकर – मल्लखांब