Mazagon Dock Vacancy 2024, Mazagon Dock Mumbai Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचून ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत. Mazagon Dock Vacancy 2024, Mazagon Dock Mumbai Bharti 2024, jobs in mumbai 2024-25, latest job update mumbai, marathi job update 2024,

वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. मुंबई मध्ये नोकरीची एक उत्तम संधी या भरती मार्फत पात्र उमेदवारांना मिळणार आहे. ही जाहिरात तुमच्या पात्र आणि गरजू मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

Mazagon Dock Vacancy 2024

176 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

पदे खालीलप्रमाणे आहेत : पदांची आणि संख्या खालील फोटो मध्ये पहा

Mazagon Dock Vacancy 2024, Mazagon Dock Mumbai Bharti 2024

शिक्षण :

सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

वय मर्यादा :

  1. पद 1 ते 24 साठी : 18 – 38 वर्ष
  2. पद 25 साठी : 18 – 48 वर्ष
  3. एस सी आणि एस टी उमेदवारांसाठी 5 वर्षाची सूट
  4. ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी . ई डब्ल्यू एस : 354 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : कुठलीही फी नाही

नोकरीचे स्थळ मुंबई आहे.

10 वी पासवर 39 हजार पदांची भरती सुरू, केंद्र सरकारची नोकरी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

माझगांव डॉकयार्ड शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2024-25

  1. वरील जाहीर पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  2. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या मुदतीच्या अगोदर सादर करणे गरजेचे आहे.
  3. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
  4. अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
नवीन शुद्धीपत्रक येथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा