MPF Ambarnath Recruitment 2024, ITI Pass Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी मध्ये नवीन जागांची भरती केली जाणार आहे त्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. आय टी पास आणि 10 वी पास उमेदवारांसाठी अंबरनाथ येथे नोकरीची संधी आहे. MPF Ambarnath Recruitment 2024, ITI Pass Recruitment 2024, avnl recruitment 2024, avni vacancy 2024, iti jobs in thane 2024

महाराष्ट्रातील सर्व नोकरी आणि योजनांच्या अपडेट लगेच मिळवण्यासाठी व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा.

MPF Ambarnath Recruitment 2024

एकूण 90 जागा भरल्या जाणार आहेत.

पद :

 1. नॉन आय टी आय – अप्रेंटिस
 2. एक्स- आय टी आय अप्रेंटिस

शिक्षण :

 1. NON – ITI : 50% मार्क सहित 10 वी पास
 2. EX- ITI : 50% मार्क सहित 10 वी पास / 50% मार्क सहित संबंधित ट्रेड मधील आय टी आय

वय : 15 – 24 वर्ष

 1. एस सी, एस टी 5 वर्ष सूट
 2. ओबीसी 3 वर्ष सूट

नोकरी स्थळ : अंबरनाथ – ठाणे

फी : कुठलीही फी नाही

ITI Pass Recruitment 2024

 1. हा अर्ज ऑफलाइन स्वरूपात करायचा आहे.
 2. अर्ज करताना कोणतीही चूक करू नये.
 3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
 4. अर्ज करण्यासाठी पत्ता खाली दिलेला आहे.
 5. अर्ज नमूना लिंक खाली दिलेली आहे.
 6. अर्ज करण्यासाठी 26 जुलै 2024 पर्यंत मुदत आहे.

अर्ज करण्याचा पत्ता :

The Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, A Unit of AVNL, Govt.of India Enterprise Ambarnath Dist- Thane, Maharashtra, PIN – 421502

अधिकृत वेबसाइट लिंक क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करून डाउनलोड करा
अर्ज नमूना येथे क्लिक करा